पुसद शहरात ‘जिम टोळी सक्रिय’ ही!सोशल मिडीयावरील पोस्ट खरी की खोटी? तरीही स्थानिक तपास यंत्रणा झोपेतच!
स्थानिक नेते व प्रशासनाच्या संगम मतांनी 'रात्रीची सोय'?

पुसद : शहरात ‘जिम टोळी सक्रिय’ असुन महीलांना जाळ्यात ओढून स्थानिक नेते व प्रशासनाच्या संगम मतांने ‘रात्रीची सोय’? केल्या जात असल्याची खळबळ जनक पोस्ट सध्या सोशल मीडियावर शहरात चर्चेचा विषय बनत चालली आहे परंतु शहरातील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक,डिबी पथक, स्थानिक गुन्हे शाखा पथक,सायबर सुरक्षा एजन्सीने अजूनही पण सोशल मिडीयावर करण्यात आलेली पोस्ट खरी आहे की खोटी याचा तपास करण्यास या यंत्रणा कमी पडत असल्याचे सर्वसामान्य जनतेच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे जर ही व्हायरल पोस्ट खरी असेल तर तपास यंत्रणांनी तात्काळ तपास करून शहरातील हे कोणती जिम आहे? हे नेते कोण आहेत? प्रशासनातील अधिकाऱी कोण आहेत?याचा तात्काळ तपास यंत्रणांनी शोध घेतला तर मोठी खळबळ उडाणार असून व्हायरल पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे अनेक नेत्यांचे व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे चेहरे उघडे पडणार आहेत.सध्या संपूर्ण महाराष्ट्रात बुवा तिथे बाया आणि राजकारणी सोशल मीडियावरील व्हायरल पोस्टमुळे संपूर्ण देशात चर्चेत आहे. या पोस्टमुळे अनेक नेत्याच्या पक्षातील कार्यकर्त्यांच्या व प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सहभाग असल्याने संपूर्ण वातावरण ढवळून निघत आहे. त्यातच आता भर पडली की काय?अशी चर्चा पुसद शहरात चालू आहे.शहरातील जिम टोळी सक्रिय ही असुन महीलांना जाळ्यात ओढून स्थानिक नेते व प्रशासनाच्या संगम मतांने ‘रात्रीची सोय’? केल्या जात असल्याची खळबळ जनक पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनत चालली आहे परंतु शहरातील कर्तव्यदक्ष उपविभागीय अधिकाऱ्यांचे पथक,डिबी पथक, स्थानिक गुन्हे शाखा पथक,सायबर सुरक्षा एजन्सी आशा तपास यंत्रणांना अजूनही पण सोशल मिडीयावर करण्यात आलेली पोस्ट खरी आहे की खोटी याचा तपास करण्यास ह्या यंत्रणा कमी पडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे जर ही व्हायरल पोस्ट खरी असेल तर पुसद शहरात मोठे घबाड उघडे पडणार असून व्हायरल पोस्टमध्ये सांगितल्याप्रमाणे अनेक नेत्यांचे व प्रशासनातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे चेहरे उघडे पडणार आहेत. सोशल मीडियावरील पोस्टच्या मदतीने आरोपींना ओळखणे किंवा त्यांचा माग काढणे अनेकदा कठीण होऊन बसते. कारण गुन्हेगार अनेकदा बनावट सोशल मिडीया अकाऊंट तयार करतात आणि त्यावरून पोस्ट शेअर करतात. अशा परिस्थितीत पोलीस आणि तपास यंत्रणांना आरोपींपर्यंत पोहोचण्यात मोठी अडचण निर्माण होते परंतु ह्या फेसबुक पोस्टद्वारे पोस्ट करणाऱ्यांनी आपल्या फोटोसह पोस्ट सोशल मीडियावर टाकली असून त्याने त्याच्या स्वतःच्या नाव आणि फोटोसह पुरावे सुद्धा असल्याचे पोस्टमध्ये नमूद केले आहे.त्यामुळे संबंधित तपास यंत्रणा तपास करण्यासाठी पोस्ट टाकणाऱ्यांनी एक हिंट (संकेत) दिले असून पुसद शहरात मोजके जिम (हे शारीरिक स्वास्थ्य, ताकद आणि खेळासाठी लागणारी साधने उपलब्ध असलेले बंदिस्त ठिकाण आहेत ) तरीही या पोस्टचा तपास करण्यास ह्या तपास यंत्रणा कां झजावत नाहीत हे मात्र संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावरील ही जिम टोळी सक्रिय ही असुन महीलांना जाळ्यात ओढून स्थानिक नेते व प्रशासनाच्या संगम मतांने ‘रात्रीची सोय’? केल्या जात असल्याची खळबळ जनक पोस्ट सध्या शहरात चर्चेचा विषय बनत चालली आहे. तपास यंत्रणांनी तात्काळ या वायरल पोस्टचा तपास करून शहरातील हे कोणती जिम आहे? हे नेते कोण आहेत? प्रशासनातील कोण अधिकाऱी आहेत?याचा तात्काळ तपास यंत्रणा शोध घ्यावा अशी सर्वसामान्य नागरिकांची मागणी जोर धरू लागली आहे.



