मुख्य संपादक : शंकर काशीनाथ माहुरे
-
राजकिय
नगर पालिकेचे धोरण कागदावर अन् फेरीवाले रस्त्यावर;२०१४ चा फेरीवाला कायदा लागू करा -ॲड.सचिन नाईक, पुसद नगर पालिकेचा ‘अतिक्रमण हटाव’चा फार्स ; कारवाई फक्त गरिबांवरच? धनाढ्यांच्या महाकाय अतिक्रमणांना अभय कां.?
पुसद :शहरात गेल्या काही दिवसांपासून नगर पालिकेच्या नगरध्यक्षा सौ.मोहीनीताई नाईक यांनी शहरातील रस्ते अतिक्रमण मुक्त करण्याचा चंग बांधला असून, त्यांनी…
Read More » -
क्राइम
येलदरी घाटातील रस्त्यांवर एकांतात गाठून भाजीविक्रेत्याला लुटणाऱ्या टोळीला ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद!
पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील येलदरी घाटातील रस्त्यांवर भाजीपाला विक्रेत्याला एकांतात रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीस ग्रामीण…
Read More » -
ईतर
सायकल रॅली व वृक्ष दिंडीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश!चिमुकल्यांच्या ग्रीन क्लबचा पुढाकार :ई बाईक वाहन धारकांना फळरोपांची भेट देऊन केला सन्मान
पुसद : कवडीपूर येथील इको क्लबच्या चिमुकल्यांनी गावात सायकल रॅली व वृक्ष दिंडीतील विविध घोषणांमधून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन आगळ्या…
Read More » -
क्राइम
पुसद शहर पोलीसांचे हातभट्टी दारु अड्डयांवर धाडसत्र: गावठी दारुसह पावणेदोन लाखांचा मुद्देमाल जप्त; तात्पुरती मलमपट्टी नको, तर कायमस्वरूपी कारवाईची मागणी!
पुसद : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध हातभट्ट्या विरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. पुणे येथे विषारी दारुच्या सेवनामुळे अनेकांचा…
Read More » -
ईतर
पुसद येथे विविध सामाजिक संघटनेच्या वतीने ‘जागतिक पर्यावरण दिन साजरा!
पुसद : येथे विविध सामाजिक संघटनेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. या प्रसंगी पुसद शहरामध्ये जनतेमध्ये…
Read More » -
ईतर
पुसदच्या मोक्षधाममध्ये पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारांची यशोगाथा ;६ वर्षांत १५०० हून अधिक पार्थिवांना ‘गोकाष्ठा’चा अग्नी
पुसद : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पुसद येथील मानव सेवा समितीद्वारे संचालित मोक्षधाममध्ये गेल्या सहा वर्षांपासून गायीच्या शेणापासून तयार करण्यात…
Read More » -
Uncategorized
पुसद आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय निवासी आश्रम शाळा व वसतिगृहातील मंजुर असलेली रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी -सुरेश सिडाम ,विदर्भ आदिवासी विकास परिषद
पुसद : येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयाअंतर्गत येत असलेल्या शासकीय निवासी आश्रम शाळेत व वसतिगृहात शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजुर असलेली…
Read More » -
क्राइम
पुसद येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त लेखक हस्तकांत जोरदार वादावादी ; महिला अधिकाऱ्या समोरच अश्लील भाषेत शिवीगाळ करुन विषय हातगाईवर;नागरिकांची लूट, कारवाईची मागणी, वरिष्ठांनी लक्ष घालावे
पुसद : तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्री दस्त नोंदणी प्रक्रियेत दलालांचा आणि दस्त लेखक हस्तकांचा सुळसुळाट वाढल्याचे गंभीर चित्र समोर…
Read More » -
ईतर
महावितरणच्या अनास्थेमुळे पुसद परिसरातील शेती संकटात; कृषी पंपासाठी दिवसा १२ तास वीज देण्याची मागणी
पुसद :निसर्गाच्या लहरीपणापुढे हतबल झालेला शेतकरी सध्या महावितरणच्या (MSEDCL) धोरणात्मक अनास्थेमुळे अधिकच भरडला जात आहे. २४ तासांपैकी केवळ ६ तास…
Read More » -
क्राइम
पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मनोहर नगर शिवारातील टेकडीवर आढळला कुजलेल्या आणि विवस्त्र अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह!
पुसद : ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत मनोर नगर शेत शिवारातील गगन टेकडीवर एका अनोळखी (वय अंदाजे ५०) व्यक्तीचा कुजलेल्या आणि…
Read More »