ईतर

सय्यद नवाज यांची मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड

पुसद :  मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुसद तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी सय्यद नवाज याची निवड करण्यात आली आहे.   महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलचे अध्यक्ष आशिष देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्या समवेत जिल्हा अध्यक्ष वर्षाताई निकम, रविकांत वरपे, जिल्हाध्यक्ष राहुल कानारकर जिल्हा अध्यक्ष युवक राष्ट्रवादी काँग्रेस, कार्याध्यक्ष मसुद शेख, पुसद तालुका अध्यक्ष माधवराव वैद्य आदी वरिष्ठ नेते उपस्थित होते.

पुसद तालुक्यामधील युवकांमध्ये युवकांच्या समस्या ग राणी तक्रारी सोडविण्याचे काम सय्यद नवाज आहे त्यांच्या कार्याची दखल घेत मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचे वर तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. एडवोकेट आशिष देशमुख यांच्या विश्वासातील विश्वासू म्हणून सय्यद नवाज यांची तालुक्यात प्रतिमा निर्माण झालेली आहे. आशिष देशमुख यांच्याविश्वासामुळेच तळागळातील कार्यकर्त्याला तालुकाध्यक्ष पद देऊन मान सन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close