ईतर

पुसद तालुका माहेश्वरी संघटना ची नविन कार्यकारणी गठीत…

पुसद : येथिल तालुका महेश्वरी संघटना ची नविन कार्यकारणी गठित करण्यात आली. गजानन महाराज मंगल कार्यालय येथे माहेश्वरी समाजाची आमसभा आयोजीत करण्यात आली होती आमसमेत नविन कार्यकारणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये अध्यक्ष पदी श्री. दिलीप शंकरलालजी इंन्नानी, उपाध्यक्षपदी श्री. हरिष भिकुलालजी हेडा,कोषाध्यक्ष पदी श्री. विनोद नंदलालजी मालु, सचिव पदी श्री. सुशांत प्रकाशजी मुंदडा, संघटक पदी श्री. मनोज हनुमानप्रसाद सोमाणी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली. सभेमध्ये निवडणुक अधिकारी श्री . डॉ. मदन मुंदडा, सहकारी पैनल अधिकारी श्री.डॉ.राजेन्द्र जाजु व सत्यनारायणजी भंडारी यांनी निवडणुक प्रक्रिया कार्य सांभाळले.नवनियुक्त अध्यक्ष दिलीप ईन्नानी यांनी आपल्या कार्यकाळात समाजासाठी अथक प्रयत्न करून समाजाची सेवा करण्याचे मनोगत व्यक्त केले.आमसभेत पुसद तालुक्यातील माहेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close