राजकिय

पुसद येथे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीच्या वतीने ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत आज महत्त्वपूर्ण बैठक संपन्न!

पुसद : येथील शासकीय विश्रामगृहावर ऑल इंडिया काँग्रेस कमिटी वतीने बैठक आयोजित करण्यात आली होती या अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस, मा. संजयजी कपूर ( निरीक्षक ) मा. भय्याजी पवार, ( जिल्हा निरीक्षक ), मा. शकूरजी नागाणी ( प्रदेश निरीक्षक ),प्रदेश काँग्रेस महासचिव डॉ. मोहमद नदीम, जिल्हाध्यक्ष ऍड. प्रफुल्ल मानकर,प्रदेश अल्प. महासचिव सय्यद इस्ती्यक, तालुका अध्यक्ष विलास वाघमारे, शहराध्यक्ष झिया शेख, जिल्हा उपध्यक्ष अनिल शिंदे, जिल्हा अल्प. सचिव अब्दुल वाहब, कार्याध्यक्ष ज्ञानदीप कांबळे,युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव भगवान पंडागळे होते.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटी यांच्या माध्यमातून देशभर सुरू असलेल्या ‘संगठन सृजन अभियान’ अंतर्गत आज पुसद येथे महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.यावेळी मान्यवरांनी संघटन बळकटीकरण,पक्षविस्तार,तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांशी संवाद वाढविण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे पक्ष संघटना अधिक मजबूत करणे,जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष ते बूथ प्रतिनिधी पर्यन्त सामान्य कार्यकर्तेचे मत जाणून घेणे व नवीन कार्यकर्त्यांना जोडणे,जुन्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भक्कम संघटन उभारणे हाआहे.

यावेळी,तहेसीनखान ,नगरसेवक ऍड. वासिम अहेमद,लियाकत पठाण, नगरसेवक जब्बार लाखे,नगरसेवक सुलतान कुरेशी, नगरसेविका योगिता बेमायते,आहेफाज खान,फिरोज खान, सय्यद जानी, गाझी उसामा,प्रकाशनेमायते,इर्शाद कुरेशी,ईद्रीस खान,सरपंच सादिक सौदागर, सेवादल अध्यक्ष गोपाल राठोड, युवक काँग्रेस जिल्हामहासचिव सुजित मानकामे,ऍड.राम भाडंगे, ऍड. प्रभाकर विघ्ने,युवक विधानसभा अध्यक्ष अभिलेष खैरमोडे, इस्माईल बुखारी,सागर देशमुख,इस्राईल गुड्डू,साहेद मिर्झा,नईम इजारदार, हकीमोद्दीन सिद्दीकी,वाजीद खान,मो.झिमात, वासिम पठाण,अब्दुला खान,माजी सरपंच भडंगे,गजानन इंगोले, राजू कांबळे, हमीद अली,संजय कन्हेड,माधव दडवे, सय्यद इसाक, सलीम सरताज, मतीन पेंटर,बळीराम चव्हाण सागर धुळे,तालुक्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close