क्राइम

उमरखेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटार सायकल चोरी करणारे सराईत टोळी गजाआड पाच लाखाचा मुद्देमाल जप्त! स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळची कारवाई

यवतमाळ/प्रतीनीधी: पुसद व उमरखेड उपविभागात दि. ३ सप्टेंबर२०२३ रोजी स्थानिक गुन्हें शाखा यवतमाळ येथील पोलीस अधिकारी व अमलदार हे दरोडा प्रतिबंधक रात्रगस्त कामी उमरखेड हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना मुखबिराव्दारे खात्रीलायक खबरी वरुन मोटार सायकल चोरी संबंधाने उमरखेड हद्दीत आरोपी ०१) दिपक रामकृष्ण ठाकरे वय २५ वर्षे रा. नागचौक उमरखेड ता. उमरखेड जि. यवतमाळ ०२) झवुर खान इसा खान पठान वय २९ वर्ष रा. काजीपुरा वार्ड उमरखेड जि. यवतमाळ ०३) शेख गौस शेख अहमद वय २६ वर्ष. ग. रजानगर हदगांव जि.नांदेड यांना ताब्यात घेवून पोलास कौशल्याचा वापर करुन विचारपुस केली असता १) पोलीस स्टेशन उमरखंड अप. क्रमांक २५०/२०२४ कलम ३७९ भादवी, २) पोलीस स्टेशन उमरखेड अप. क्रमांक ३३९/२०२४ कलम ३७९ भादवी, ३) पोलीस स्टेशन उमरखेड अप.क्रमांक २४१/२०२२ कलम ३७९ भादवी, ४) पोलीस स्टेशन उमरखेड अप क्रमांक ६१७/२०२३ कलम ३७९ भादवी, ५) पोलीस स्टेशन हदगांव जि.नांदेड अप क्रमांक १७१/२०२३ कलम ३७९ भादवी, असे गुन्हे केल्याचे कबूल केले त्याचकडून नमूद गुन्ह्यांतील एकूण १० मोटार सायकल जप्तीसह कार्यवाही करण्यात आली आहे. जप्त मोटार सायकलचा तपशील खालील प्रमाणे असून या वाहनाचे वर्णन केले आहे यामध्ये १)काळया रंगाची Hero Passion विना क्रमांक तिचा चेसीस क्रमांक MBLHA10BSGHB2511 इंजिन क्रमांक HA10EVGHB2748 किंमत अंदाजे ६००००/- २). काळया रंगाची कंपनी Hero Splendorविना क्रमांक चेचीसक्रमांकMBLHARO79JHE21514 इंजिन क्रमांक HA10AGJHE24176 किंमत अंदाजे ४०,००० /- ३) शेवाळ पांढऱ्या रंगाचीHero Passion  विना क्रमांक चेचीस नंबर MBLHAJOBSGHE24520इंजिन नंबर 11A10EVGIF27089 किंमत अंदाजे६००००/- ४).काळया रंगाची कंपनी Hero honda Splendorविना क्रमांक असलेली चैचीस क्रमांक 06316040404 इंजिन क्रमांक06J15M42934 किंमत अंदाजे ४००००/- ५).काळया रंगाची Hero Honda Splendor±विना क्रमांक चेचीस क्रमांकMBLHA10A30HM23742 इंजिन क्रमांक HA10ELDHM55041 किंमत अंदाजे ४००००/-६).काळया रंगाची UNICORN HONDA विना क्रमांक चेचिस क्रमांक ME 4K 1981783984 इंजिन क्रमांकKC091 4042281 किंमत अंदाजे ६००००/-७).काळया रंगाची Hero Passion pro बनावट क्रमांक MH-26- BG-9984 चेचीस क्रमांक MBLHAR181HHG19862 इंजिन क्रमांक HA10ACHHG13799 किंमत अंदाजे ६००००/- ८).लाल, काळया रंगाची Passion proविना क्रमांक असलेली चेचीस क्रमांक MBLHA 10BJ FHA 44280  इंजिन क्रमांक MH10ETFHA66521 किंमत अंदाजे ४००००/-९).काळया रंगाची Honda Shineविना क्रमांक असलेली चेचीस क्रमांक ME4JC651CGT2194|1 इंजिन क्रमांक JC65ET0326346 किंमत अंदाजे ६००००/- १०).काळया रंगाची Hero Honda Splendor± विना क्रमांक असलेली चेचीस क्रमांक MBLHA 10CGGHLF4506 इंजिन क्रमांक HA10E RGHLD 5043 किंमत अंदाजे ४००००/- अशा प्रकार सदर तिन्ही आरोपीतांकडुन एकुण १० दुचाकी मोटर सायकल एकुण किंमत ५,००,००० रु चा मुददेमाल जप्त केला असून जप्त वाहन यांचे मालकी हक्का बाबत ओळख पटविणे संदर्भाने जनसामान्य यांना आवाहन करण्यात येत आहे सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस स्टेशन उमरखेड तर्फे करण्यात येत आहे.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिता सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. पियुष जगताप सा तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड सा, मा. पोलीस निरीक्षक ज्ञानोबा देवकते स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांचे मार्गदर्शनात सपोनि/गजानन गजभारे, पोउपनि/शरद लोहकरे, चापोउपनि रेवन जागृत, चापोउपनि रविद्र श्रीरामे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, पोशि/मोहम्मद ताज सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close