राजकिय
-
पुसद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरात महाविकास आघाडीत दोस्ती; महायुतीत दोस्तीत कुस्ती! नगराध्यक्ष पदांसाठी पंचरंगी लढत होणार!
पुसद :नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी१५ प्रभागांमध्ये नगरसेवक पदाचे ४ जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.तर नगराध्यक्ष पदाच्या…
Read More » -
‘सुदृढ लोकशाही’ निकोप निवडणुक पार पडण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मतदान करू नका!-ॲड. ज्ञानेद्र कुशवाह यांचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनआव्हान!
पुसद : नगर परिषदेच्या निवडणुकीत लोकशाही मजबूत करण्यासाठी गुन्हेगारी मुक्त व भयमुक्त प्रशासन ‘सुदृढ लोकशाही’ निकोप निवडणुका’ या पार पडण्यासाठी…
Read More » -
पुसद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदांसाठी १४ तर नगरसेवकपदासाठी १८२ उमेदवारांचे अर्ज वैध!
पुसद : नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकी साठी येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी नगराध्यक्ष पदासाठी २४ तर ३१…
Read More » -
पुसद शहरात राजकीय घराणेशाही, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती नगराध्यक्षपदाच्या रिंगणात; कोणाची राजकीय प्रतिष्ठा पणाला?
पुसद : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात अस बोलल्या जातं. मात्र प्रत्यक्ष पाहता या निवडणुकीत मंत्र्याच्या आणि…
Read More » -
डॉ.मोहम्मद नदीम यांचा महाविकास आघाडी तर्फे पुसद नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल!
पुसद :नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी महाविकास आघाडी तर्फे डॉ . मोहम्मद नदीम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. डॉ…
Read More » -
पुसद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा कारभार अनागोंदी; नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली तरीही सर्वसामान्य जनतेला स्थानिक पातळीवर पत्रकार परिषद घेऊन माहिती सुद्धा दिली नाही!
पुसद : नगर परिषदेची होत असलेली सार्वत्रिक निवडणूक -२०२५ प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे…
Read More » -
महायुतीत मिठाचा खडा!नगराध्यक्ष पदावरून घमासान; राज्यमंत्री इंद्रनील नाईक स्वतः पत्नीसाठी नगराध्यक्ष पदासाठी आग्रही
पुसद : शहराच्या राजकारणात सध्या नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभाग हॉटस्पॉट ठरत आहे. येथे राजकीय घडामोडी वेगवान झाल्या…
Read More » -
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी केली तयारी! पुसद नगर परिषदेवर वर्षांनुवर्षे राक्षसी महत्वकांक्षा असलेली सत्ता उलथुन टाकु ; काँग्रेसचे नेते ॲड.दिलीपभाऊ एडतकर यांचे पत्रकार परिषदेत माहिती..
पुसद : नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक२०२५ ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्र लढवण्याचा निर्णय आघाडीतील स्थानिक नेत्यांनी आज (दि.८) नोव्हेंबर दुपारी…
Read More » -
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीत रिपब्लिकन (आठवले) पक्षाला सन्मानजनक जागा द्या; स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्याची भाजपकडे मागणी!
पुसद :आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाला सन्मानजनक जागा न दिल्यास निवडणुकीच्या रिंगणात…
Read More » -
स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीचं ठरलं, महायुतीचं अजून ठरेना! पुसद नगर परिषदेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार!
पुसद : गेल्या पाच वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त सापडला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले…
Read More »