ईतर
-
पुसद येथे आठव्या सामूहिक ग्रामगीता पारायणाची सांगता; गुरुदेव सेवा मंडळाचा उपक्रम
पुसद : मानवतेचे महान पुजारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ग्रंथराज ‘ग्रामगीते’चा घरोघरी प्रचार व प्रसार व्हावा, या उदात्त हेतूने ५१…
Read More » -
पुसद शहरात प्लास्टिक बंदी कागदावरच ? विक्रेत्यांकडून सर्रास वापर;न.प.हद्दीत प्रतिबंधित पिशव्यांचा पुरवठा कुठून होतो? उत्पादन, वितरणावरील नियंत्रण आणि नियमित कारवाईवर प्रश्नचिन्ह!
पुसद: संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदीचे नियम अस्तित्वात असतांनाही शहरातील बाजारपेठांमधील दुकानदार भाजीपाला विक्रेते हातगाडीवाले प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्यांचा दैनंदिन व्यापारात ग्राहकांना…
Read More » -
पुसद शहरात क्रांतिवीर बिरसा मुंडा यांचा भव्य-दिव्य पुतळा उभारणार-नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांची जयंती उत्सवात मोठी घोषणा; दोन हजार चौरस फूट जागा मंजूर, दोन कोटींच्या निधीचा प्रस्ताव तयार!
पुसद : शहरात क्रांतिवीर धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांची १५१ व्यी जयंती मोठ्या उत्साह, आणि जल्लोषात साजरी करण्यात आली…
Read More » -
पुसद नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभारामुळे हिंदू स्मशानभूमीत मृतदेहांच्या नशिबीही मरणयातना ! हिंदू स्मशान भूमीतील अतिक्रमण हटवून तात्काळ सुशोभीकरण करा- दीपक सिंह परिहार जिल्हा सरचिटणीस भाजपा!
पुसद :नगरपरिषदेचे आरोग्य विभाग प्रशासनाच्या ढिसाळ व नियोजन शून्य कारभारामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला लागुन असलेल्या पेट्रोल पंपाला जवळील…
Read More » -
पुसद येथे दीपावली मिलन व अन्नकुट उत्साहात संपन्न.१३०० राजस्थानी समाज बांधवांची उपस्थिती
पुसद : राजस्थान मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी अग्रवाल मंगल कार्यालय येथे अन्नकुट व दिपावली मिलन हा कार्यक्रम उत्साहात…
Read More » -
शिक्षकाचा वाढदिवस अन् दिवाळी सण विद्यार्थ्यांसमवेत साजरा! सावरगाव बंगला येथील जि.प.शाळेत अनोखा संगम
पुसद :सावरगाव बंगला येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये आनंद, उत्साह आणि कृतज्ञतेचा एक अनोखा संगम पाहायला मिळाला. शाळेचे…
Read More » -
बळीपूजनाच्या दिवशी सफाई कामगार यांचा सन्मान; सौ.शिल्पा देशमुख यांचा स्तुत्य उपक्रम!
पुसद : प्रभाग क्रमांक ११ च्या नगरसेविका सौ. शिल्पा सुधीर देशमुख तथा समाजसेवक सुधीर देशमुख यांच्या वतीने बळीपूजनाच्या शुभदिनी प्रभागातील…
Read More » -
पुसद नगर परिषदेने शासनाच्या निधीतून अव्वाच्या सव्वा खर्च करून मुख्य चौकात बसविलेल्या एलइडी टिव्ही पैकी दोन अखेर सुरू तर दोन एलइडी टिव्हीना मुहूर्त मिळेना; झेप न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट!
पुसद: शहरात नगर परिषदेने महाराष्ट्र शासनामार्फत केंद्र शासन व राज्य शासनाचा प्राप्त होणाऱ्या निधी नुसार स्वच्छ भारत अभियान (ना.) २.० अंतर्गत…
Read More » -
राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची शेतकरी, निराधार मुलांसोबत दिवाळी साजरी; आनंदाचा शिधा, दिवाळी फराळ, गोड पदार्थ केले वितरित
पुसद : दिवाळी हा आनंद, उत्साह आणि आपुलकीचा सण असून यंदाच्या दुष्काळी परिस्थितीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी पुसद तालुक्यातील गौळ…
Read More » -
पुसद शहरात फटाका विक्रेत्यांकडून सुरक्षा नियम पायदळी, शहरवासीयांची सुरक्षा धोक्यात!
पुसद: शहरात दिवाळीनिमित्त शहरातील नगर परिषद क्षेत्राच्या हद्दीत मुख्य बाजारपेठेला लागुन शेषराव जिनिंग प्रेसिंग प्रांगणात तसेच कारला रोडवरील जिजामाता मंगल…
Read More »