राजकिय

पुसद नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरात महाविकास आघाडीत दोस्ती; महायुतीत दोस्तीत कुस्ती! नगराध्यक्ष पदांसाठी पंचरंगी लढत होणार!

नगराध्यक्षपदासाठी ९ तर नगरसेवकासाठी १३४ उमेदवार निवडणूक रिंगणात!

पुसद :नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी१५ प्रभागांमध्ये नगरसेवक पदाचे ४ जणांनी त्यांचे अर्ज मागे घेतले.तर नगराध्यक्ष पदाच्या ४ अपक्षांनी मैदान सोडले आहे.त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात नगरसेवक पदासाठी १५ प्रभागांमध्ये १३४ तर नगराध्यक्ष पदासाठी केवळ ९ उमेदवारामध्ये लढती होणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरीही आता नगराध्यक्ष पदासाठीची ही निवडणूक पंचरंगी होणार आहे.नगराध्यक्ष पदासाठी निखिल अनिल चिद्दरवार भाजपा, मोहिनी इंद्रनिल नाईक राकाँ अजितदादा, डॉ. मोहम्मद नदीम काँग्रेस, ॲड.अनिल रामलोचनसिंह ठाकुर शिवसेना शिंदे व अपक्ष राजु नथ्थुजी दुधे यांचा अर्ज कायम आहे. तर इतर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांमध्ये बुध्दरत्न पुंडलिक भालेराव वंचित आघाडी, दिलीप एकनाथ रायपुरकर अपक्ष, रेश्मा गजानन लोखंडे अपक्ष व सैय्यद सिद्दीकोद्दीन सैय्यद सैफोद्दीन एमआयएम यांचा समावेश आहे.प्रभागनिहाय निवडणुक रिंगणात उमेदवार पुढीलप्रमाणे , आहे.पुसद न. प. मध्ये एकूण १५ प्रभाग आहेत. प्रभाग क्र. १५ मध्ये तीन उमेदवार निवडुन द्यावयाचे आहे तर इतर सर्व प्रभागात प्रत्येकी दोन असे एकूण ३१ नगरसेवक निवडुन द्यावयाचे आहेत. ते पुढीलप्रमाणे – प्रभाग क्र. १ अ (सर्वसाधारण महिला): दुधे जयश्री राजु, राठोड शिवानी अनिल (भाजपा), वाकडे शिवानी दिलीप (महाविकास आघाडी शिवसेना उबाठा), प्रभाग क्र. १ ब (सर्वसाधारण): अंभोरे विवेक छगन (भाजपा), जाधव सोमेश्वर दतात्रय, दुधे राजु नथ्थुजी, मो. इकबाल मो. इसाक (शिवसेना शिंदे), शिंदे अभिमन्यू पुंडलिक, शेख रेहान शेख रिजवान व सैय्यद सलमान सैय्यद लुकमान (महाविकास आघाडी काँग्रेस) प्रभाग क्र. २ अ (अनु. जमाती): गव्हाळे छाया काशीराम, दळवे पौर्णिमा माधव (महाविकास आघाडी शिवसेना उबाठा), बळी प्रगती लक्ष्मण (भाजपा) व शिकारे कल्पना विष्णू (राकाँ अजितदादा),प्रभाग क्र. २ ब (सर्वसाधारण) :अंकुशकर विशाल बबनराव, चव्हाण अनिल श्रीरंग (शिवसेना शिंदे), चव्हाण सुभाष विठ्ठलराव, डोळस देविदास उकंडराव (भाजपा), पंडितकर त्रषीकेश गजानन (राकाँ अजितदादा) व हरणे बिपीन सोपान,प्रभाग क्र. ३ अ (सर्वसाधारण):कुरेशी शेख महेबुब शेख फत्तू, खान मजहर खान ताहेर पठाण (राकाँ अजितदादा), मोहम्मद राजीक मोहम्मद तैयाब (महाविकास आघाडी राका शरद पवार), प्रभाग क्र. ३ ब (सर्वसाधारण महिला): खान हिना कौसर शहेबाज (महाविकास आघाडी राकॉ शरद पवार), सैय्यद रुकय्या बेगम मुजोफरोद्दीन (राकाँ अजितदादा), प्रभाग क्र. ४ अ (सर्वसाधारण) : कान्हेड तेजस किर्तीकुमार (शिवसेना शिंदे), अब्दुल वहाब अब्दुल लतीफ (महाविकास आघाडी राकाँ शरद पवार), नरसिंग सागर विनोद (भाजपा), पानपट्टे अभिजीत प्रकाश (राकाँ अजितदादा), मोहम्मद आसिफ शेख महेबुब, प्रभाग क्र. ४ ब (सर्वसाधारण महिला) : आहाळे सरिता मंगल (भाजपा), गवळी विशाखा सुशांत (राकाँ अजितदादा), गावंडे राधिका सचिन, चालिकवार विजया सुधाकर (महाविकास आघाडी शिवसेना उबाठा), मुनज्जा परवीन मजहर खान, मुळे आशा संतोष (शिवसेना शिंदे), रुकसाना बी शब्बीर खान, सैय्यद नुसरत परवीन अन्वर अली व सोनटक्के रेखा विजय,प्रभाग क्र. ५ अ (सर्वसाधारण): टाले राजेश्वर मनोहर (शिवसेना शिंदे), दळवी राजेश भिकाजी (भाजपा), महाकाळ अक्षय संजय (राकाँ अजितदादा) व विश्वकर्मा मोहन दुर्गाप्रसाद (महाविकास आघाडी शिवसेना उबाठा), प्रभाग क्र. ५ ब (सर्वसाधारण महिला):गुरुवानी सिध्दी हरीष (महाविकास आघाडी शिवसेना उबाठा), तिवारी निकिता धीरज (शिवसेना शिंदे), डुब्बेवार जयश्री धनंजय (राकाँ अजितदादा), पापीनवार सीमा अजय (भाजपा), प्रभाग क्र. ६ अ (ओबीसी) : आगाशे दिव्या लक्ष्मण, गुध्दटवार शुभांगी विष्णू (राका अजितदादा) व डंबोळे श्वेता प्रशांत (भाजपा), प्रभाग क्र. ६ ब (सर्वसाधारण): काळे महेश श्रीरंग (भाजपा), गौरी अब्दुल रहेमान फिरोज (महाविकास आघाडी राकाँ शरद पवार), ठाकुर अर्जुनसिंह अनिलसिंह (शिवसेना शिंदे), साळुंके राजेश मल्हारी (राका अजितदादा),प्रभाग क्र. ७ अ (सर्वसाधारण):नेमायते योगिता प्रकाश (महाविकास आघाडी काँग्रेस) व सैय्यद नाजमाबी अन्वर (राकॉ अजितदादा), प्रभाग क्र. ७ ब (सर्वसाधारण): चव्हाण संजयसिंह हनुमानसिंह, जीवन खान अफजल खान, थोटे अक्षय सुनिल(भाजपा), देशमुख बाळासाहेब रावसाहेब (राकाँ अजितदादा),पठाण अमजद खान नजीर खान, लोखंडे सुरज अर्जुनराव, शेख जफर मीया अजगर मीया, शेख जब्बार शेख युसुफ (महाविकास आघाडी काँग्रेस) व संतोष नारायण मुडे, गुलशर इब्राहीम शाह (राकाँ अजितदादा)प्रभाग क्र. ८ अ (सर्वसाधारण) जाधव कृष्णा पुंजाराम, शाह गुलशर इब्राहीम (राकाँ अजितदादा), शेख सुलतान शेख अब्दुल (महाविकास आघाडी काँग्रेस) व सोहेल शाह समशेर शाह, प्रभाग क्र. ८ ब (सर्वसाधारण महिला) : खान उमरीन गाजी उस्मान (महाविकास आघाडी काँग्रेस), यास्मीन सुलताना समीर खान (राकाँ अजितदादा), पठाण इसरत अंजुम असद खान, पठाण महेरुनिस्सा असद खान, प्रभाग क्र. ९ अ (सर्वसाधारण महिला):मोहम्मद नादरीन सुफीया मोहम्मद इमरान अत्तार (राकाँ अजितदादा), लमत अर्शिया शेख अतिक, शेख नसरीन बानो तस्लीम (शिवसेना शिंदे), शमीना खानम फिरोज खान (महाविकास आघाडी काँग्रेस), प्रभाग क्र. ९ ब (सर्वसाधारण महिला): खान अमजद खान हमजा, मोहम्मद नदीम अब्दुल रशिद (महाविकास आघाडी काँग्रेस), शेख कय्युम शेख मुनाफ (राकाँ अजितदादा), प्रभाग क्र. १० अ (ओबीसी महिला) : पवार वनिता आशिष (भाजपा), राठोड सुनिता अविनाश (राक अजितदादा), सपना गणेश पवार (शिवसेना शिंदे), साळुंके ऐश्वर्या राजेश, प्रभाग क्र. १० ब (सर्वसाधारण): गावंडे शशांक पंजाबराव (राकाँ अजितदादा), पवार निरज जगदीश व फाट े नामदेवराव बारीकराव (भाजपा), प्रभाग क्र.११ अ (अनु. जाती) : उंटवाल नटवरलाल गणेश, खडसे विठ्ठल सुदाम (राकाँ अजितदादा), गायकवाड नारायण रामजी (भाजपा), बुध्दरत्न पुंडलिक भालेराव, विघ्ने पद्माकर नागोराव (महाविकास आघाडी काँग्रेस) व सांबरे रंजीत धर्मीदास (शिवसेना शिंदे), प्रभाग क्र. ११ ब (सर्वसाधारण महिला): उखळकर मयुरा दीपक (शिवसेना शिंदे), जयस्वाल रुपाली पंकज (भाजपा), देशमुख शिल्पा सुधीर (राकाँ अप) व शिंदे रत्नप्रभा अनिल(महाविकास आघाडी काँग्रेस),प्रभाग क्र. १२ अ (अनु. जाती):खडसे शिवाजी विजय (भाजपा), जाधव अजय प्रल्हाद (राकाँ अजितदादा), थोरात शिवाजी माणिक, दत्ता चिमणाजी गंगाळे (शिवसेना शिंदे), राऊत अरुण संभाजी व वाढवे विक्की धोंडबा (महाविकास आघाडी शिवसेना उबाठा), प्रभाग क्र. १२ ब (सर्वसाधारण महिला): जगताप अर्चना राजेंद्र (भाजपा), पवार रुपाली नितीन (राकॉ अजितदादा), बाबर उज्वला विजय (महाविकास आघाडी शिवसेना उबाठा) व व्यवहारे नलिनी रविंद्र (शिवसेना शिंदे), प्रभाग क्र. १३ अ (अनु. जाती महिला): अंभोरे सुशिला लक्ष्मण, कांबळे पंचशिल राहुल (राकाँ अजितदादा), खडसे ज्योती अमोल (भाजपा), घाटे सविता विशाल, चापके विद्या उत्तम (महाविकास आघाडी राकाँ शरद पवार), तुंडलायत पुजा नितीन (शिवसेना शिंदे) व तुंडलायत रेखा मनोज, प्रभाग क्र. १३ ब (सर्वसाधारण): चौहान मोहम्मद हनिफ गणी ताज (राकाँ अजितदादा), जिंदरान मोहम्मद सादीक मोहम्मद अयुब, डंगोरिया श्रीरी लक्ष्मण (भाजपा), डॉ. अकील मेमन (महाविकास आघाडी राकाँ शरद पवार), मोगरे रवि किशोर (शिवसेना शिंदे), प्रभाग क्र. १४ अ (महिला): उचित निकिता संजय (राकाँ अजितदादा), करमनकर सुनिता दिनेश, कांबळे अंशका संतोष (महाविकास आघाडी राका शरद पवार), कांबळे ज्योती लक्ष्मण, सौ. चंदाताई संतोष वाघमारे (शिवसेना शिंदे), भागवत विद्या हरीष (भाजपा) व राऊत सोनाली अरुण, प्रभाग क्र. १४ ब (सर्वसाधारण) : उबाळे जयानंद विजय, जाधव भारत मधुकर (महाविकास आघाडी राका शरद पवार) दरणे संतोष नारायण (शिवसेना शिंदे), दर्शन रामदास जोगदंडे, पद्मवार अभिजीत सुभाष (राका अजितदादा), सुरोशे पंजाबराव भीमराव (भाजपा),प्रभाग क्र. १५ अ (सर्वसाधारण महिला): जाधव दिपाली दिनेश(भाजपा), दरणे वर्षा संतोष (शिवसेना शिंदे), सौ. मंगला शेखर वानखेडे (राकाँ अजितदादा) व हरीमकर अर्चना दीपक (महाविकास आघाडी राकॉ शरद पवार), प्रभाग क्र. १५ ब (सर्वसाधारण महिला): चव्हाण अनिता भारत (महाविकास आघाडी राका शरद पवार), जाधव सपना अरुण (शिवसेना शिंदे), जिल्हेवार अश्विनी विक्रांत (भाजपा) व भरगाडे विजया श्रीराम (राकाँ अजितदादा), प्रभाग क्र. १५ क (सर्वसाधारण): काळे दिपक नथ्थूजी (भाजपा), गादेवार उध्दव वसंत (महाविकास आघाडी राका शरद पवार), गादेवार निखिल ज्ञानेश्वर (राकाँ अजितदादा), पापीनवार उमाकांत वासुदेव (शिवसेना शिंदे) व सावळे शामा मारोती यांचा समावेश आहे. अपिल नसल्यास १९ ते २१ नोव्हेंबर पर्यंत तर अपिल असल्यास दि. २१ ते २५ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्र माग े घेण्याची मुदत असून दि. २६ रोजी सर्व चित्र स्पष्ट होईल.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन उपविभागीय अधिकारी आशिष बिजवल व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन तहसीलदार महादेव जोरवर हे काम पाहत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close