शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुसद शहरात मोटार सायकल रॅली..

पुसद : शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त पुसद शहरात मोटार सायकल रॅली काढण्यात आली. स्थानिक बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग कॉलेज काकडदाती चौकातुन ते शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही रॅली काढून शहरात भगवे वादळ निर्माण केले. यावेळी शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचा जयघोष करण्यात आला. रॅलीच्या सुरुवातीला भव्य फटाक्याची आतिषबाजी करून ढोल ताशाच्या निनादाद जय भवानी जय शिवराय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद उद्धवजी ठाकरे आगे बढोहम तुम्हारे साथ है या घोषणा देऊन सुरुवात करण्यात येऊन रॅली श्रीरामपूर मार्ग महात्मा फुले चौक, वसंतरावजी नाईक, मुखरे, चौक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक या मार्गाने रॅली चेआयोजन होते चौका चौकात फटाक्याची आतिश बाजी करण्यात येऊन गगन भेंडी नारे देण्यात आले भव्य दिव्य रॅलीमध्ये शेकडो मोटरसायकल्स चार चाकी वाहने, तसेच समोरील चार चाकी वाहनावर उद्धवजी ठाकरे यांचा फोटो जनतेच लक्ष केंद्रित करीत होते, शिस्त बंद पद्धतीने रॅली निघाली असून प्रत्येक चौकात फटाक्याची अतिशबाजी करण्यात आली होतीनागरिकांनी संयम स्फूर्तीने रॅलीचे स्वागत केले तसेच उद्धवजी ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्य लाभण्याकरिता पुसद वाशिम रोडवरील निंबी येथील आई तुळजाभवानी माता देवीचे टेकडीवरील मंदिरावर सर्व शिवसैनिकांच्या वतीने भवानी मातेचे दर्शन घेऊन पूजा करण्यात येऊन उद्धवजी ठाकरे साहेबांना उदंड आयुष्य लाभो अशी प्रार्थना करण्यात आली या रॅलीचे नेतृत्व राजू वाकडे मा.उपजिल्हाप्रमुख , रंगरावजी काळे जिल्हा समन्यक, विजय बाबर विधानसभा माजी संघटक, हरीश गुरुवाणी तालुका संघटक, राहुल सहारे युवा सेना, श्रीमती मालतीताई मिश्रा उपजिल्हा महिला प्रमुख, निखिल दशरथे उपतालुकाप्रमुख, अब्बास भाई अल्पसंख्यांक आघाडी संघटक, रवी बहादुरे उपशहर प्रमुख,राजूभाऊ वंजारे, विलास काळे विभाग प्रमुख, विनोद चव्हाण विभाग प्रमुख, अभिलाष पाईकराव, तुषार व्यवहारे, श्रीमंत रहाटे, विष्णू राठोड, नितीन लांडगे, रुपेश हगवणे, वासुदेव लंगडे, मनोज देवकुळे, अतिश खडसे, ज्ञानेश्वर पाटील, विश्वास मुजमुले,अतुल दिलीप चव्हाण, गोलू हिरासिंग जाधव, वेद संतोष पवार, अनिकेत नंदू राठोड मंगेश सुभाष आगलावे, लौकिक संतोष राठोड, सुचित हिरामण माहुरे राजीव शेषराव आडे, माऊली राजे, निलेश रमेश सुरोशे, हर्षल सुभाष शिंदे, सुजल रामदेव मुंडे, गोविंद काशिनाथ वरणे, तेजस गिरीश गिन्नलवार, नितीन लांडगे, मयूर सिताराम पवार, अभिषेक खरात, ज्ञानेश्वर पाटील, सय्यद शाकीब,भाईजान हाश्मी, इजाज सय्यद, अल्ताफ हाशमी, वसीम सय्यद, विजय पानपट्टे, खुशाल सुरोशे, गजानन थोरात, सुभाष बुरकुले, दीपक कांबळे, वैभव काळे, गणेश भिसे, प्रेम जोगदंडे, अभिषेक काळे, विशाल दशरथे, दिनकर खरात, शिवाजी गावस, खंडू साठे ,निंबी पाटील सह अनेक शिवसैनिक नागरिकांची उपस्थिती होती … 



