Uncategorizedशैक्षणिक

प्रा.जी.व्ही.बन उर्फ सौ.अनुश्री अनिल पुरी यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ कडून डॉक्टरेट पदवी प्रदान!

पुसद: येथे फुलसिंग नाईक महाविद्यालयात पदव्युत्तर समाजशास्त्र विभागात कार्यरत तसेच श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद येथे समाजशास्त्र विभागात प्रभारी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या प्रा.जी.व्ही.बन उर्फ सौ.अनुश्री अनिल पुरी यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ,अमरावती कडून मानव विज्ञान विद्याशाखेतील समाजशास्त्र विषयातील आचार्य (पीएचडी) पदवी दि,२९ ऑगस्ट २०२४  रोजी प्रदान झाली असून त्यांचा संशोधनचा विषय “पश्चिम विदर्भातील बंजारा जमातीचे ग्रामीण क्षेत्रातील बदलते प्रतिमान : एक समाजशास्त्रीय अध्ययन” असून यासंशोधनं विषया करीता संत गाडगेबाबा  विद्यापीठ, अमरावती येथील समाजशास्त्र विभागात कार्यरत असलेले डॉ. किशोर उत्तमराव राऊत यांचे मार्गदर्शन लाभले आहे.प्रा.जी.व्ही.बन उर्फ सौ.अनुश्री अनिल पुरी यांनी यश प्राप्त केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असुन त्याच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.तसेच त्यांनी त्यांच्या अथक परिश्रमाच्या यशाचे श्रेय त्यांचे आई, वडील, मार्गदर्शक व त्यांचे कुटुंब, जनता शिक्षण प्रसारक मंडळ, पुसद. सचिव माजी मंत्री मनोहरराव नाईक ,अध्यक्ष  जयभाऊ नाईक, संपूर्ण नाईक परिवार व उपरोक्त दोन्हीही महाविद्यालयाचे प्राचार्य ,प्राध्यापक, प्र.प्रबंधक उमेश चव्हाण.व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close