पुसद येथ मुळ राष्ट्रवादी पार्टी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश…

पुसद:येथे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचाराने प्रेरित होवून पुसद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे लीगल सेल प्रदेश अध्यक्ष मा. ॲड. आशिषभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली व सय्यद कय्युम यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवंतराव देशमुख शिक्षण संकुलाच्या सभागृहामध्ये मधुकर नगर आणि इसापूर येथील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे लीगल सेल प्रदेश अध्यक्ष ॲड.आशिषभाऊ देशमुख , जिल्हा उपाध्यक्ष श्री.साहेबरावदादा ठेंगे , जिल्हा सरचिटणीसश्री दीपकभाऊ जाधव,जिल्हा सरचिटणीस श्री नानाभाऊ जळगावकर , पुसद तालुका अध्यक्ष श्री.माधवरावजी वैद्य , शहर अध्यक्ष श्री. साकिबभाई शाह , तालुका उपाध्यक्ष श्री.सिद्दीक जोया,श्री. शब्बीर भाई , श्री.दीपक आवचार , इत्यादी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पक्षप्रवेश घेणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये मधुकर नगर येथील सय्यद कय्युम , शेख आमीन , हासन पटेल , शेख इरफान , शेख बिलाल , बाबू शाह , जाकीर सय्यद , शेख नादर , शेख अकील , शेख सिद्दीक , फिरोज मोहम्मद , हसन पटेल , आसालत खान , शेख मुस्तुफा , सय्यद नईम , सय्यद खाजा , शेख कठालू , शेख उस्मान , मोहम्मद इम्रान , हाफिज सय्यद , आमजत खान , शेख बशीर , शेख रजिक , शेख अल्ताफ ,सय्यद नास मोहम्मद , हसन पटेल , आसालत खान , शेख मुस्तुफा , सय्यद नईम , शेख अल्ताफ ,सय्यद नासिर , सय्यद रहीम , शेख अकबर , शेख सकलेन , मोहम्मद दानिश , सलीम खान , शेख कलीम , इजूमाम , मतीन , रेहान , सोहेल , अन्वर , सिराज , जुबेर , शाहरुख , फहीम , इमाम , कालू , अरबाज , सादिक , व अनेक मधुकर नगर वासियांनी पक्षप्रवेश घेतला आहे. तसेच इसापुर येथील शेख फिरोज , हसन अतार , जकवाण कुरेशी , प्रशांत खंदारे , इम्रान खान , आरिफ कुरेशी , शेख जाकीर , सय्यद आदिल , धम्मा खंदारे , अर्जुन इंगोले , शेख समीर , सय्यद हमजा , शेख शाहरुख , बाबू वीलामतकर . तसेच इसापुर येथील शेख फिरोज , हसन अतार , जकवाण कुरेशी ,



