ईतर

स्व.हिराबेन मोदी यांच्या स्मृतिदिनानिमित्त ‘नमो ग्रुप पुसद व दीपक परिहार’ मित्र मंडळांच्या वतीने अभिवादन!

पुसद : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या मातोश्री स्व. हिराबेन मोदी त्यांचा तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त आज दि३० डिसेंबर २०२५ रोजी दीपक परिहार मित्र मंडळ व नमो ग्रुपच्या वतीने हॉटेल अतिथी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पुसद शहरातील भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मान्यवरांनी स्व. हिराबेन मोदी यांच्या प्रतिमेस पूजा अर्चा केली करून पुष्पअर्पण करीत अभिवादन केले यावेळी प्रामुख्याने उपस्थित ऍड. विश्वासराव भवरे माजी नगरसेविका सौ. रूपालीताई जयस्वाल कैलास गावनर सर योगेश राजे अश्विन जयस्वाल संतोष मुकेश अक्षय थोटे संतोष आर्य यादव हाटे शैलेश मोदी राज शिवाजी थोरात किशोर पानपट्टे सतीश कानडे धीरज भार्गव धीरज ढोले संजय तुते विनायक कर आकाश खडसे राजेश आळणे इत्यादी सामाजिक कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close