Uncategorizedईतर

“पुसद की महाराणी” व नवल बाबा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला बचत गटाचा सत्कार समारंभ संपन्न….

पुसद :- येथील “पुसद की महाराणी” दुर्गा मंडळ व नवल बाबा मित्र मंडळ पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने नवल बाबा वार्डात पुसद शहरातील बचत येथे गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती करणाऱ्या महिला बचत गटातील महिलांचे सत्कार करण्यात आला.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राजेश कोटलवार अध्यक्ष कोषटवार दौलतखान विद्यालय पुसद ,नटवरलाल उंटवाल अध्यक्ष नवल बाबा मित्र मडंल, नंदकुमार उबाळे सुवर्ण जयंती अधिकारी नगरपरिषद पुसद , संतोष अंभोरे अध्यक्ष भीमशक्ती संघटना पुसद , पांडुरंग उतळे , शायदा मॅडम , गणेश डंगोरिया चौधरी , संतोष बडवे , राजेश पवार , जय उंटवाल , दिलीप नकवाल , रमेश सोमानी , , श्रीकांत चिंतावार , रहेमान चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप रायपूरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नटवर उंटवाल अध्यक्ष नवल बाबा मित्र मडंल यांनी केले.

यावेळी बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार निर्मिती करणाऱ्या महिला बचत गटाच्या पुसद शहरातील विविध महिलांचे सत्कार प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम लक्ष्मण डगोरिया, ,विवेक डंगोरिया, सतीश डंगोरिया, , रामधन जादुसंकत, त्रिवेद उंटवाल,यश पवार, मयुर उंटवाल,शुभम डंगोरिया ,रितिक डंगोरिया , जित उटवाल, अश उंटवाल, दिलीप रायपूरकर,भगवान धुळे,राजु चंदनकर ,राजवीर उंटवाल, लकी डंगोरिया, कृष्णा डंगोरिया, सागर उंटवाल, राजकुमार छपरिबंद, कैलाश नकवाल, योगेश जाधव, अश्विन मोगरे, अनिकेत ससाने, ओम घटमाळ, गौरव कानडे ,ओम भालेराव, निखिल डंगोरिया, उदय डंगोरिया यांनी घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close