राजकिय
-
पुसद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजीमंत्री मनोहरराव नाईक यांचा आदेश झुगारून१८ पैकी ८ संचालकांनी दिले राजीनामे!तर एका मताने सभापतीपदी शेख कौसर यांची निवड!
पुसद: कृषी उत्पन्न बाजार समिती अधिच डबघाईस आली असून या बाजार समितीचे सभापती अमोल फुके यांनी बंगल्यातून आलेल्या आदेशावरून राजीनामा…
Read More » -
येणाऱ्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनो पक्ष संटनेसाठी जोमाने कामाला लागा!-डॉ.मोहम्मद नदिम प्रदेश सचिव
पुसद:परिस्थिती कधीही एकसारखी राहत नाही त्यामुळे कार्यकर्त्यांनी खचून न जाता पक्ष संघटनेसाठी व येणाऱ्या विधानसभा जिल्हा परिषद नगरपालिका निवडणूकसाठी जोमाने…
Read More » -
आगामी निवडणुकांसाठी सज्ज व्हा : हंसराज अहिर यांचे भाजपच्या पुसद जिल्हा अधिवेशनात प्रतिपादन!
पुसदः नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान झाले असुन मागील दहा वर्षात लोकाभिमुख योजना भाजप सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आला आहे.…
Read More » -
शरद पवार राष्ट्रवादी पक्षाकडून कोणाला संधी मिळते त्याची उत्सुकता.? पुसद मतदार संघात रंगणार राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना, कोणाला मिळणार उमेदवारी?
पुसद: सध्या राज्यात विधानसभापूर्वी निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी आणि शिवसेना विरुद्ध शिवसेना…
Read More » -
भारतीय जनता पक्षाच्या वतीने २ ऑगस्ट रोजी पुसद जिल्ह्यात भव्य अधिवेशन होणार; दीड हजार कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित राहणार- महादेव सुपारे
पुसद: विधानसभा मतदारसंघात २०२४च्या विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून भाजपचे संघटन मजबूत करून भाजपला ताकद देण्याचे काम करण्यासाठी भाजप या मतदारसंघात…
Read More » -
विधपरिषदेच्या उमेदवारीसाठी कॉग्रेस नेत्यांमध्ये सध्या रस्सीखेच ; ग्रामीण भागातील मुस्लिमांना संधी देण्याची मागणी!
पुसद: लोकसभा निवडणुकीत राज्यात क्रमांक एकचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसनं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यात…
Read More » -
समाजाच्या समस्या लोकसभेतून सोडवणार!-खासदार संजय देशमुख ; सकल मराठा समाज व पुसद अर्बन बँकेच्या वतीने सत्कार संपन्न!
पुसद :लोकप्रतिनिधींनी काम न केल्यास त्यांना जाब विचारणे हा मतदारांचा हक्क आहे. मला निवडून आणण्यासाठी समाजबांधवांनी स्वत: निवडणूक हातात घेऊन…
Read More » -
पुसद विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवाराला मिळालेलं मतांचं श्रेय हे फक्त माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचचं; दुसऱ्या कोणत्याही नेत्यांनी बॅनरबाजी करून श्रेय लाटू नये-ययाती नाईक!
पुसद:नुकताच यवतमाळ -वाशीम लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला आहे.त्या निकालामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले.तर महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील…
Read More » -
राजश्री पाटील यांच्या पराभवाने महायुतीच्या सात आमदारांचे वाढले ‘टेंशन?विधानसभेत गणित बिघडणार?
पुसद : यवतमाळ-वाशिम हा लोकसभा मतदारसंघ निर्मितीपासून हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. राज्यातील बदललेल्या समीकरणानंतर महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी दुहेरी…
Read More » -
यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची धगधगती ‘मशाल’ पेटली; संजय देशमुख यांचा भरघोस मतांनी विजयी!
पुसद : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार संजय…
Read More »