ईतर
-
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! पुसद शहरात नवजात बाळाला फेकून दिले रस्त्याच्या कडेला; अज्ञात पालकांविरुद्ध गुन्हा दाखल!
पुसद : शहरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच जन्मलेल्या नवजात बाळाला रस्त्याच्या कडेला बेवारस फेकून देण्यात आल्याची घटना…
Read More » -
चार्वाक वन येथे हर्ष उल्हासात बुद्ध जयंती साजरी!राष्ट्रीय संविधान हक्क परिषदेचे, उमेश मेश्राम यांची प्रमुख उपस्थिती
पुसद: येथील चार्वाक वनात जगाला शांतीचा संदेश देणारे जागतिक शास्त्रज्ञ तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती मोठ्या हर्षोल्हासात संपन्न झाली.…
Read More » -
बुद्धाच्या पंचशीलाचे आचरण केल्यास समाजाचे नंदनवन होईल-किशोर माहुरे यांचे प्रतिपादन;गुरुदेव सेवा मंडळातर्फे बुद्ध जयंती उत्साहात साजरी!
पुसद : जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी मानवजातीच्या उद्धारासाठी सांगितलेले पंचशील जसे मी हिंसा करणार नाही,…
Read More » -
यंदा उन्हाळी ज्वारीच्या उत्पादनात भरीव वाढ मात्र, ज्वारीला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱी आर्थिकअडचणीत!
पुसद: तालुक्यात सिंचनाची व्यवस्था असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर उन्हाळी ज्वारीचा पेरा घेतला. ज्वारीचे पिक उत्तम असुन एकरी…
Read More » -
पुसद तालुक्यात जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा !लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कंत्राटदारांच्या संगमतामुळे जलजीवन योजनांच्या कामांना खीळ!
पुसद : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी जल जीवन मिशन योजनचा राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत…
Read More » -
अखेर अडगळीतील त्या “गधेगळ”शिलालेखाच्या बातमीची पुरातत्व विभागाकडून दखल; ‘झेप’च्या बातमीचा इम्पॅक्ट!अभ्यास करून आव्हाल देणार असल्याची माहिती!
पुसद; शहरातील पूस नदी तीरावर मुखरे बांधाजवळ मध्ययुगीन काळातील ‘गधेगळ’ शिलालेख आढळून आल्याने इतिहास अभ्यासकांच्या भुवया उंचावल्या होत्या ‘झेप’न्युजने बुधवार…
Read More » -
ईगल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा आला गाडा कुठं गेला प्रवासी निवारा?सार्वजनिक बांधकाम विभागाकडे भाजपच्या वतीने कारवाईची मागणी!
पुसद:ग्रामीण भागात एसटी बसचा प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना ऊन-पावसापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त दीपक परिहार…
Read More » -
पाण्यासाठी पाथरवाडी येथील आदिवासी बांधवांचा एल्गार !
पुसद: तालुक्यातील शिळोना ग्रामपंचायतला शाश्वत पाणीपुरवठा करण्यासाठी जल जीवन मिशन विहिरीची जागा पाथरवाडी ऐवजी भरपूर पाण्याचा स्त्रोत असलेल्या जांब नाला…
Read More » -
पुसद शहरात मध्ययुगीन काळातील शिळालेख अडगळीत! पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष; ऐतिहासिक ठेवा नामशेष होण्याच्या मार्गावर!
पुसद : येथील पूस नदी तीरावरील मुखरे बांधाजवळील कुस्त्यांच्या आखाड्याला लागून मध्ययुगीन काळातील गद्यगळ शिळालेख आढळून आला आहे. ऐतिहासिक नोंदीत…
Read More » -
मातृत्वाच्या दातृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करणारी घटना! आईने दिला मुलाला पुनर्जन्म;नांदेड येथे श्री गंगा हॉस्पिटलमध्ये यशस्वी किडनी प्रत्यारोपण
पुसद: प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान खूप महत्वाचं असतं. कितीही जन्म घेतले तरी तिचं ॠण कुणीही फेडू शकत नाही. असाच पुसद…
Read More »