मुख्य संपादक : शंकर काशीनाथ माहुरे
-
ईतर
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा-शरद मैंद मोफत फिजिओथेरपी कॅम्पच्या आयोजनात वक्तव्य!
पुसद: जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, आपल्या वाढत्या वयासोबत आपल्या शरीराची काळजी घेणे ही नितांत गरज आहे आणि म्हणूनच पुसद…
Read More » -
ईतर
श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात गुणवंत व नवप्रवेशित विद्यार्थी स्वागत सोहळा संपन्न!शक्ती आणि युक्ती वापरून स्वतःची प्रगती करा -पंकज पाल महाराज!
पुसद- स्थानिक श्री शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना च्या वतीने वर्ग १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व ११…
Read More » -
राजकिय
महाराष्ट्र काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, डॉ. मोहम्मद नदिम यांची प्रदेश महासचिव पदी नियुक्ती!
पुसद: नुकतीच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. त्यात पुसद विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मोहम्मद…
Read More » -
सामाजिक
अनुसूचित जमातीच्या रखडलेल्या पदभरतीच्या जागा शासनाने तात्काळ भरण्याची मागणी; पुसद येथे आदिवासीं कृती समितीच्या वतीने रास्ता रोको!
पुसद: राज्यातील अनुसूचित जमातीची रिक्त व अधिसंख्या पदभरती रखडलेली पद भरती रिक्त व अधि संख्या पद भरती प्रक्रियाअनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची…
Read More » -
राजकिय
पुसद भाजपामध्ये आयाराम गयारामाचं‘इनकमिंग’जोरात ; ज्यांच्याविरोधात हयात घालवली, त्यांचाच जयजयकार करण्याची या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर वेळ आल्याने निष्ठावंत मात्र कोमात!
पुसद : भाजपामध्ये सध्या आयाराम गयारामचे वारे जोराने वाहू लागले आहे. काहींची घरवापसी सुरू तर तर काहींना आपल्या राजकीय जीवनात…
Read More » -
ईतर
शिवशौर्य कावड यात्रेने दुमदुमले पुसद शहर; शेकडो शिवभक्तांची हजेरी!
पुसद : शहरात राष्ट्रवादी काँग्रेस(शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद मित्र परिवाराच्या वतीने २८…
Read More » -
राजकिय
शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पुसद शहरात मोटार सायकल रॅली..
पुसद : शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त पुसद शहरात मोटार सायकल रॅली काढण्यात आली. स्थानिक बाबासाहेब नाईक इंजिनिअरिंग कॉलेज…
Read More » -
राजकिय
पुसद मतदारसंघात कोण कोणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करतंय.? ययाती नाईक यांच्या भाजप पक्षप्रवेशाने “दिल्ली ते गल्ली” रंगली चर्चा!
पुसद: मतदारसंघाने राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या आणि यवतमाळ जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व असलेल्या नाईक घराण्यात पुन्हा मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी…
Read More » -
ईतर
“हर्षल पाटील यांची आत्महत्या नाही तर सरकारनं घेतलेला बळी”-महाराष्ट्र राज्य कंत्राटदार संघटनेचा आरोप!
पुसद : राज्यात नुकतीच आत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजने अंतर्गत करण्यात…
Read More » -
राजकिय
विधानसभेत रम्मी खेळणारा, सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्र्याचा राजीनामा घ्या-शरद मैद प्रदेश सरचिटणीस राकाँ (एसपी) पक्षाची मागणी!
पुसद : विधिमंडळाच्या अधिवेशनात विधानसभेचे कामकाज चालू असताना ऑनलाईन रम्मी जुगार खेळणाऱ्या वादग्रस्त वाचाळवीर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घ्यावा…
Read More »