ईतर

राज्यमंत्री ना.श्री.इंद्रनील भाऊ नाईक यांच्या वाढिवस लघु उद्योग भारती संघटना व पुसद एमआयडीसीच्या वतीने साजरा

पुसद:मा. नामदार ॲड .इंद्रनील भाऊ नाईक राज्य मंत्री उद्योग,उच्च व तत्रशिक्षण, आदिवासी विकास विभाग, सार्वजानिक बांधकाम, पर्यटन, मृद व जलसंधारण यांच्या वाढिवसानिमित्त नाईक बंगला पुसद येथे शुभेच्छा देण्याकरिता पुसद एमआयडीसी मधील उद्योजक तथा लघु उद्योग भारती संघटनेचे श्री. रामेश्वर बीच्चेवार राज्य सरचिटणीस. लघु उद्योग भारती,श्री .सुनिल गुद्धटवार, विभागीय संघटक अमरावती विभाग तथा अध्यक्ष लघु उद्योग भारती पुसद,डॉ.अनुश्री अनिल पुरी अध्यक्ष महीला,लघु उद्योग भारती पुसद श्री.प्रशांत जोहरी, श्री.प्रफुल भंडारी, श्री.राजकुमार अग्रवाल, श्री. अनिकेत शर्मा तथा उमरखेड तालुक्यातील विडूल फार्मा प्रोडुसर कंपनीचे संचालक हे उपस्थीत राहून पुढील वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.तसेच मा.मंत्री महोदय यांनी पुसद एमआयडीसी करीता चांगले उपक्रम सुरू करु तसेच दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close