राजकिय

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले! २० नोव्हेंबरला मतदान, २३ तारखेला निकाल; मुख्य निवडणूक आयुक्त यांची घोषण!

मुंबई (वृत्तसेवा):महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजलेय. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज राज्यातील विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. २० नोव्हेंबर रोजी राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार. तर २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. २८८ जागांसाठी निवडणुका पार पडतील.

राज्यात ९ कोटी मतदार –

महाराष्ट्रात २३४ जनरल जागा आहेत. एसटी प्रवर्गासाठी २५ जागा आहेत. तर २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. त्यासाठी राज्यात ९ कोटी ६३ लाख मतदार मतदान करतील. त्यामध्ये महाराष्ट्रातील मतदारसंख्या
– महाराष्ट्रात एकूण ९.६३ कोटी मतदार
– महिला मतदार – ४.६६ कोटी
– पुरुष मतदार – ४.९७ कोटी
– युवा मतदार -१.८५ कोटी
– नव मतदार – २०.९३ लाख
त्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात
१ लाख १८६ निवडणूक केंद्र असतील. त्यामध्ये
राज्यात
– शहरी मतदान केंद्र – ४२,६०४,
– ग्रामीण मतदान केंद्र – ५७,५८२
– महिला अधिकाऱ्यांची मतदान केंद्र – ३८८
– नव अधिकाऱ्यांची मतदान केंद्र – २९९
मतदानाच्या रांगेत काही खुर्च्या असतील, तशी व्यवस्था सगळ्या मतदान केंद्रवर असेल. ८५ वर्षापेक्षा जास्त वयाच्या मतदाराला घरातून मतदान करण्याचा अधिकार असेल. त्यासाठी आमचे अधिकारी त्यांच्या घरी जातील. सगळ्या मतदानाची व्हिडिओग्रफी केली जाईल. मतदानाचा टक्का वाढण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त करण्यात येईल. त्यासाठी वेगवेगळे मोबाईल ॲप उपलब्ध आहेत. ज्यांच्या नावावर क्रिमिनल रेकॉर्ड असेल, त्या उमेदवारांना पेपरमधे ३ वेळा जाहीरात द्यावी लागेल. सामान्य नागरिकांना कुठलाही त्रास होणार नाही याची काळजी आम्ही घेणार आहोत. २ किलोमीटरच्या आत मतदान केंद्र असेल.
एकूण जागा २८८, राज्यातील पक्षीय बलाबल काय ?
महायुतीकडे सध्या १८७ जागा – भाजप – १०५, शिवसेना (एकनाथ शिंदे) – शिंदे ४०, राष्ट्रवादी (अजित पवार) -४२

महाविकास आघाडी ७२ जागा – काँग्रेस – ४४, शिवसेना ठाकरे गट – १६, राष्ट्रवादी शरद पवार – १२

राज्यातील २८८ मतदारसंघ कोण कोणते ?
अनु.क्रं. मतदारसंघाचे नाव

१ अक्कलकुवा

२ शहादा

३ नंदुरबार

४ नवापूर

५ साक्री

६ धुळे ग्रामीण

७ धुळे शहर

८ सिंदखेडा

९ शिरपूर

१० चोपडा

११ रावेर

१२ भुसावळ

१३ जळगाव शहर

१४ जळगाव ग्रामीण

१५ अमळनेर
१६ एरंडोल

१७ चाळीसगाव

१८ पाचोरा

१९ जामनेर

२० मुक्ताईनगर

२१ मलकापूर

२२ बुलढाणा

२३ चिखली

२४ सिंदखेड राजा

२५ मेहकर

२६ खामगाव

२७ जळगाव (जामोद)

२८ अकोट

२९ बाळापूर

३० अकोला पश्चिम

३१ अकोला पूर्व

३२ मुर्तिजापूर

३३ रिसोड

३४ वाशिम

३५ कारंजा

३६ धामणगाव रेल्वे

३७ बडनेरा

३८ अमरावती

३९ तिवसा

४० दर्यापूर
४१ मेळघाट

४२ अचलपूर

४३ मोर्शी

४४ आर्वी

४५ देवळी

४६ हिंगणघाट

४७ वर्धा

४८ काटोल

४९ सावनेर

५० हिंगणा

५१ उमरेड

५२ नागपूर दक्षिण पश्चिम

५३ नागपूर दक्षिण

५४ नागपूर पूर्व

५५ नागपूर मध्य

५६ नागपूर पश्चिम

५७ नागपूर उत्तर

५८ कामठी

५९ रामटेक

६० तुमसर

६१ भंडारा

६२ साकोली

६३ अर्जुनी-मोरगाव

६४ तिरोरा

६५ गोंदिया

६६ आमगाव

६७ आरमोरी

६८ गडचिरोली

६९ अहेरी

७० राजुरा

७१ चंद्रपूर

७२ बल्लारपूर

७३ ब्रम्हपुरी

७४ चिमूर

७५ वरोरा

७६ वणी

७७ राळेगाव

७८ यवतमाळ

७९ दिग्रस

८० आर्णी

८१ पुसद

८२ उमरखेड

८३ किनवट

८४ हदगाव

८५ भोकर

८६ नांदेड उत्तर

८७ नांदेड दक्षिण

८८ लोहा

८९ नायगाव

९० देगलूर

९१ मुखेड

९२ बासमथ

९३ कळमनुरी

९४ हिंगोली

९५ जिंतूर

९६ परभणी

९७ गंगाखेड

९८ पाथरी

९९ परतूर

१०० घनसावंगी

१०१ जालना

१०२ बदनापूर

१०३ भोकरदन

१०४ सिल्लोड

१०५ कन्नड

१०६ फुलंब्री

१०७ औरंगाबाद मध्य

१०८ औरंगाबाद पश्चिम

१०९ औरंगाबाद पूर्व

११० पैठण

१११ गंगापूर

११२ वैजापूर

११३ नांदगाव

११४ मालेगाव मध्य

११५ मालेगाव बाह्य

११६ बागलाण

११७ कळवण

११८ चांदवड

११९ येवला

१२० सिन्नर

१२१ निफाड

१२२ दिंडोरी एस.टी

१२३ नाशिक पूर्व

१२४ नाशिक मध्य

१२५ नाशिक पश्चिम

१२६ देवळाली

१२७ इगतपुरी

१२८ डहाणू

१२९ विक्रमगड

१३० पालघर

१३१ बोईसर

१३२ नालासोपारा

१३३ वसई

१३४ भिवंडी ग्रामीण

१३५ शहापूर

१३६ भिवंडी पश्चिम

१३७ भिवंडी पूर्व

१३८ कल्याण पश्चिम

१३९ मुरबाड

१४० अंबरनाथ

१४१ उल्हासनगर

१४२ कल्याण पूर्व

१४३ डोंबिवली

१४४ कल्याण ग्रामीण

१४५ मीरा भाईंदर

१४६ ओवळा-माजिवडा

१४७ कोपरी-पाचपाखाडी

१४८ ठाणे

१४९ मुंब्रा-कळवा

१५० ऐरोली

१५१ बेलापूर

१५२ बोरिवली

१५३ दहिसर

१५४मागाठाणे

१५५ मुलुंड

१५६ विक्रोळी

१५७ भांडुप पश्चिम

१५८ जोगेश्वरी पूर्व

१५९ दिंडोशी

१६० कांदिवली पूर्व

१६१ चारकोप

१६२ मालाड पश्चिम

१६३ गोरेगाव

१६४ वर्सोवा

१६५ अंधेरी पश्चिम

१६६ अंधेरी पूर्व

१६७ विलेपार्ले

१६८ चांदिवली

१६९ घाटकोपर पश्चिम

१७० घाटकोपर पूर्व

१७१ मानखुर्द शिवाजी नगर

१७२ अणुशक्ती नगर

१७३ चेंबूर

१७४ कुर्ला

१७५ कलिना

१७६ वांद्रे पूर्व

१७७ वांद्रे पश्चिम

१७८ धारावी

१७९ सायन कोळीवाडा

१८० वडाळा

१८१ माहीम

१८२ वरळी

१८३ शिवडी

१८४ भायखळा

१८५ मलबार हिल

१८६ मुंबादेवी

१८७ कुलाबा

१८८ पनवेल

१८९ कर्जत

१९० उरण

१९१ पेन

१९२ अलिबाग

१९३ श्रीवर्धन

१९४ महाड

१९५ जुन्नर

१९६ आंबेगाव

१९७ खेड आळंदी

१९८ शिरूर

१९९ दौंड

२०० इंदापूर

२०१ बारामती

२०२ पुरंदर

२०३ भोर

२०४ मावळ

२०५ चिंचवड

२०६ पिंपरी

२०७ भोसरी

२०८ वडगाव शेरी

२०९ शिवाजीनगर

२१० कोथरूड

२११ खडकवासला

२१२ पार्वती

२१३ हडपसर

२१४ पुणे कॅन्टोन्मेंट

२१५ कसबा पेठ

२१६ अकोले

२१७ संगमनेर

२१८ शिर्डी

२१९ कोपरगाव

२२० श्रीरामपूर

२२१ नेवासा

२२२ शेवगाव

२२३ राहुरी

२२४ पारनेर

२२५ अहमदनगर शहर

२२६ श्रीगोंदा

२२७ कर्जत जामखेड

२२८ गेओराई

२२९ माजलगाव

२३० बीड

२३१ आष्टी

२३२ केज

२३३ परळी

२३४ लातूर ग्रामीण

२३५ लातूर शहर

२३६ अहमदपूर

२३७. उदगीर

२३८. निलंगा
त्यामुळे
२३९ औसा

२४०. उमरगा

२४१. तुळजापूर

२४२. उस्मानाबाद

२४३ परंडा

२४४ करमाळा

२४५. मधा

२४६ बार्शी

२४७. मोहोळ

२४८. सोलापूर शहर उत्तर

२४९. सोलापूर शहर मध्य

२५०. अक्कलकोट

२५१ सोलापूर दक्षिण

२५२ पंढरपूर

२५३. सांगोला

२५४ माळशिरस

२५५ फलटण

२५६. वाई

२५७. कोरेगाव

२५८. माणूस

२५९. कराड

२६०. कराड

२६१. पाटण

२६२. सातारा

२६३. दापोली

२६४. गुहागर

२६५. चिपळूण

२६६. रत्नागिरी

२६७. राजापूर

३६८. कणकवली

२७९. कुडाळ

२७० ‌ सावंतवाडी

२७१. चंदगड

२७२. राधानगरी

२७३. कागल

२७४. कोल्हापूर दक्षिण

२७५. करवीर

२७६. कोल्हापूर उत्तर

२७७. शाहूवाडी

२७८. हातकणंगले

२७९ ‌ इचलकरंजी

२८० ‌ शिरोळ

२८१. मिरज

२८२. सांगली

२८३ ‌ इस्लामपूर
२८४. शिराळा

२८५ ‌‌ पलूस-कडेगाव

२८६ ‌ खानापूर

२८७. तासगाव-कवठे

२८८ ‌‌ जत,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close