ईतर

दिलीप कोलेवाड यांची महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्याध्यक्ष पदी नियुक्ती!

दिलीप कोलेवाड यांचा पुसद येथे जाहीर सत्कार!

पुसद:जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे परमेश्वर असे म्हणतात तसेच काहीसे दिलीप कोलेवाड यांच्या बाबतीत घडले आहे.सेवेत दाखल झाल्यापासून सहकारी कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांसाठी घेतलेल्या परिश्रमाचे फळ त्यांना नुकतेच मिळाले आहे व ज्या महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेत कार्य करत होते आज त्याच संघटनेचे सर्वोच्च समजले जाणारे राज्यकार्याध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.

दिलीप कोलेवाड यांची राज्यकार्याध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याने त्यांचे सत्कार व स्वागताचा भव्यदिव्य असा कार्यक्रम काल दि १७.०२.२०२४ रोजी पुसद येथील अनुप्रभा हॉटेल येथे संपन्न झाला.सदरील कार्यक्रमाचे आयोजन महसूल कर्मचारी संघटना,शाखा पुसद व शिक्षक /शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समिती पुसदच्या वतीने करण्यात आले होते.
दिलीप कोलेवाड यांच्या स्वागत व सत्काराच्या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने सरकारी कर्मचारी,अधिकारी,शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर पदाधिकारी मंडळी उपस्थित होती.सदरील कार्यक्रमासठी मा.डॉ.श्री.रविंद्रभाऊ देशमुख ,जेष्ठ कर्मचारी नेते,मा.श्री.महादेव जोरवर तहसीलदार पुसद,
मा.श्री संजय राठोड, गटविकास अधिकारी पुसद,
मा.श्री.शरदभाऊ मैंद, अध्यक्ष, पुसद अर्बन को.ऑप बँक ली. पुसद,मा.श्री.किशोरजी पोहणकर, राज्याध्यक्ष वन विभाग कर्मचारी,मा.श्री.नंदकुमारबुटे राज्यउपाध्यक्ष,राज्य स.कर्म.मध्य.संघटना मा.श्री.मंगेश वैद्य,जिल्हाध्यक्ष राज्य कर्मचारी संघटना यवतमाळमा.श्री.दिगांबर जगताप,राज्यउपाध्यक्ष, आ.भारतीय प्राथ. शिक्षक संघ, ,डॉ सतिष चिदरवार मॅनेजीग डॉयरेक्टर मेडीकेअर मल्टीस्पेशलीस्ट हॉस्पटल चे पुसद ,अशीष जयसिंगपुरे राज्य सहकारी कर्मचारी पदाधिकारी यासह बरीच मंडळी उपस्थित हाती.मनोगत रविंद्रभाऊ देशमुख, शरद भाऊ मैद,नंदुभाऊ बुटे, दिगांबर जगताप, किशोर पोहणकर यांनी केले. सदर कार्यक्रमांचे प्रस्ताविकपर भाषण अशीष जयसिंगपुर यांनी केले तसेच सुत्रसंचलन श्री नागेश जोगदे यांनी केले तसेच आभार प्रदर्शन कैलास चंद्रवंशी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता विविध संघटनेचे पदाधिकारी व महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी सुधाकर राठोड, नायब तहसीलदार,रवीद्र चव्हाण, बाळू इंगोले,गोपाल गायकवाड तसेच नामदेव इसळकर से.नि.ना.तह. खानदेशकर सेनि ना.तह. किरण वायकोष से.नि. नातह, वामनराव जाधव से.नि.ना.तह., फकिरा जुमनाके, से.नि. ना.तह, पिके भगत सेनि ना तह, दीरज आडे, के.डी.काटोले, बी.यू.नदंनवार सेनि, ना.तह, मनोज गायकवाड, संतोष देशमुख, दिलीप गुप्त, सुभाष मोहटे, जय राठोड, देवानंद राठोड, अनिल वैदय, शिल्पा चव्हाण, थेर, अश्मती थोरात,वणीता दुलगुंडे, बबीता बनसोड, रश्मिता मनवर, शबान शेख,मनोज कोरडे,कामराज चौधरी,विकास मस्के, राऊत,संजय जोशी,निलांजन वानखेडे तसेच अभिजीत बोरकर, राजू नूनेवार, उद्यभान ताकरे, श्री टिकार सर, प्रदीप मोहटे, संतोष दुर्गे, गोपाल जिरोनकर तसेच, ज्ञानेश्वर जाधव व कैलास चांडक वन कर्मचारी संघटना, ब्रम्हानंद राठोड, मधुकर मोरझडे, सुरेश राठोड शिरतेदार,नझुक,शरद काळे, शिध्दोधन कांबळे, दामोदर मार्कड, गजानन दाभाडे, गजानन खोकले, संदीप डिक्कर यांनी प्रयत्न केले.

दिलीप कोलेवाड यांच्यात असलेली कार्यकुशलता,अभ्यासु , प्रमानिकपणा,स्वच्छ प्रतिमा ह्या मुळे त्यांना राज्यकार्याध्यक्ष पद देण्यात आले- डॉ रवींद्रभाऊ देशमुख,जेष्ठ कर्मचारी नेते.

 मनगट आणि मनका ताठर असणारा व्यक्तीच राज्याचे नेतृत्व करू शकतो आणि ही क्षमता दिलीप कोलेवाड यांच्यात आहे :नंदकुमार बुटे,राज्यउपाध्यक्ष, राज्य सरकरी कर्मचारी मध्यवर्ती संघटना

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close