ईतर

पुसद व्हाँईस आँफ मीडिया पत्रकार संघटनेच्या वतीने मराठी पत्रकार दिनी वृध्दाश्रमात फळवाटप!

पुसद:इंडिया वर्ल्ड बुक मध्ये नोंद असलेली व देशात नंबर वन असणाऱ्या व्हॉइस ऑफ मिडिया पत्रकार संघटना तालुका शाखा पुसद यांच्यावतीने ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त बाबासाहेब नाईक वृद्धाश्रम येथील वृद्धांना फळ वाटप करुन पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

यावेळी व्हाँईस आँफ मीडिया पत्रकार संघटनेचे पुसद तालुका अध्यक्ष समाधान केवटे, कोषाध्यक्ष लक्ष्मण कांबळे, उपाध्यक्ष दिनेश खांडेकर, मंगेश पारटकर,कार्याध्यक्ष मदन बडगुजर, कार्यवाहक यशवंत जाधव, सरचिटणीस शंकर माहुरे, सहचिटणीस प्रा.अंबादास वानखेडे, प्रसिद्धी प्रमुख अरुण बरङे, संघटक रवी खरात, सदस्य पुरुषोत्तम सोडगीर, गुलाब वाहुळे, नंदकिशोर चव्हाण, अरविंद कांबळे, प्रा.एस.एल. राठोड,अविनाश आखरे,मुन्ना सिद्दिकी,नंदकुमार बंग, रविकांत शिंगणकर, गुरु माहुरे.इत्यादी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close