ईतर

घोनसरा बर्गेवाडी शेतशिवारात कापसाच्या लागवडीत गांजाची लागवड; पोलिसांच्या छाप्यात लाखो रुपचा गांजा जप्त!

काळी (दौ) प्रतिनिधी(संदीप कदम): महागाव तालुक्यातील घोनसरा बर्गेवाडी शेतशिवारात कापसाच्या लागवडीत गांजा पिकाची लागवड केल्याने या शेतीवर पोलीसांनी छापा टाकून लाखो रुपयाचा ओला गांजा जप्त केला आहे.

ही कारवाई महागाव तालुक्यातील घोनसरा बर्गेवाडी शेतशिवारात करण्यात आली. सदर ची कारवाई पोलीसांनी मंगळवारी मध्यरात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास केली, असून पुन्हा आज बुधवारी  पोलीसांच्या वतीने सदर गांजाची झाडं तोडण्याचे काम  सुरुच आहे, सहा शेतात विस एकर शेती वर ही गांजाचे पीक घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सदर घटनेबाबत पोलीस अजूनही तपास करीत असूनअघाप ही पोलिसांची कारवाई सुरुच आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close