ईतर

एस एस बीएस आय टी एम मध्ये स्वच्छता ही सेवा एक दिवस एक तास स्वच्छता अभियान!

नांदेड वृत्तसेवा:-काल १ऑक्टोबर २०२३ रोजी श्री.शारदा भवन एज्युकेशन संचालित इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट, व्हीआयपी रोड नांदेड येथे स्वच्छता ही एक सेवा एक दिवस एक तास अभियान राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे राबविण्यात आले सकाळी १० ते १२ या वेळेस विद्यार्थ्याचा शिक्षकांनी श्रमदान केले यावेळी राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ .बोकारे सर, तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वय डॉ.पी ए.कदम, व प्राध्यापक मंडळी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या परिसर स्वच्छ केला त्यावेळी प्राध्यापक डॉ.भारकड सर डॉ.अमोल सर,राजगुरे सर , मॅनेजमेंट डिपार्टमेंटचे एच ओ डी डॉ.अल्तमस सर ,राजूरकर सर, डॉ.कोकाटे सर, तसेच विद्यार्थी प्रतिनिधी अजय सलगारे तसेच विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी अंजली सोनकांबळे तसेच बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close