ईतर

काळी(दौ.) येथे गणपती विसर्जन शांततेत पार!

काळी (दौ.)प्रतिनिधी (संदीप ढगे):येथे २९ सप्टेंबरला २०२३ला सकाळपासून सर्व गणेश मंडळांच्या सदस्य व कार्यकर्त्यांनी गणपतीची ज्या वाहनातून मिरवणूक काढायची आहे. ती वाहने आपापल्या मंडळांनी फुला हारांनी सज्ज सजवून आरती पूजन करून दुपारी बारा वाजता पासून गावातील मुख्य रस्त्याने गावातील तरुण मंडळी बालगोपाल वयोवृद्धांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी शामिल होऊन सहकार्य करत

गावकऱ्यांचे लक्ष वेधत गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणत भक्ती भावगीतासह भजन टाळमृदुंगांच्या ढोल ताशांच्या गजरासह गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. हिंदवी स्वराज्य गणेश मंडळांच्या वतीने भव्य महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले होते. मिरवणूक व विसर्जनांच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद चे निरीक्षक मा राजेश राठोड साहेब व सहायक पोलीस निरीक्षक मा बालाजी संगेपल्लू साहेब यांच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री नऊ दहा च्या दरम्यान विसर्जन कोणताही अनुचित प्रकार न होता विसर्जन शांततेत पार पडले.प्रतिनिधी (संदीप ढगे) काळी (दौ.) येथे 29 सप्टेंबरला 023ला सकाळपासून सर्व गणेश मंडळांच्या सदस्य व कार्यकर्त्यांनी गणपतीची ज्या वाहनातून मिरवणूक काढायची आहे. ती वाहने आपापल्या मंडळांनी फुला हारांनी सज्ज सजवून आरती पूजन करून दुपारी बारा वाजता पासून गावातील मुख्य रस्त्याने गावातील तरुण मंडळी बालगोपाल वयोवृद्धांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी शामिल होऊन सहकार्य करत गावकऱ्यांचे लक्ष वेधत गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असे म्हणत भक्ती भावगीतासह भजन टाळमृदुंगांच्या ढोल ताशांच्या गजरासह गणपती बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. हिंदवी स्वराज्य गणेश मंडळांच्या वतीने भव्य महाप्रसादांचे आयोजन करण्यात आले होते.

मिरवणूक व विसर्जनांच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद चे निरीक्षक मा राजेश राठोड साहेब व सहायक पोलीस निरीक्षक मा बालाजी संगेपल्लू साहेब यांच्यावतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रात्री नऊ दहा च्या दरम्यान विसर्जन कोणताही अनुचित प्रकार न होता विसर्जन शांततेत पार पडले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close