ईतर

हिवळणी तलाव येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण!

पुसद:महाराष्ट्र राज्याचे सलग १२ वर्षे मुख्यमंत्री पद भुशवणारे, हरित क्रांतीचे प्रणेते गहुली सुपुत्र, कृषी रत्न, समाज सुधारक, बंजारा हृदय सम्राट, महामानव शेतकरी कैवारी आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार नवी मुंबई निर्माता पंचायत राज चे जनक धवल क्रांतीचे जनक महाराष्ट्र आश्रम शाळा जनक कृषी विद्यापीठाचे जनक मराठी भाषेला राज्यभाषाच्या दर्जा देणारे कापूस एकअधिकारजनक रोजगार हमी योजना जनक जायकवाडी प्रकल्प जनक एमआयडीसी जनक मुख्यमंत्री असावा तर असा ज्यांनी जाहीर पणे सांगितले दोन वर्षात महाराष्ट्र राज्यालाअन्नधान्याने स्वयंपूर्ण केलं नाही तर फासावर जाईन अशी भीष्मप्रतिज्ञा हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांनी शनिवार वाडा पुणे येथे केली आज नाईक नाईक साहेबांची जयंती सर्वत्र महाराष्ट्रात साजरी करण्यात आली हिवाळी ग्रामपंचायत येथे वृक्षारोपण करून जयंती साजरी करण्यात आली यावेळी गजानन इंदोरीया उपसरपंचयुवराज चव्हाण ग्रा प सदस्यसजय मदन आडे ग्रा प सदस्यतांडा सुधार समिती जिल्हा कार्याध्यक्ष उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close