ईतर

पुसद येथील सामाजिक कार्यकर्ते दीपकसिंह परिहार यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान करुन केले वृक्षारोपण!

  • पुसद : शहरात नमो ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते  तथा भाजपचे जिल्हा महामंत्री दीपकसिंह परिहार यांच्या वाढदिवसानिमित्त २४ जानेवारी रोजी नमो ग्रुप च्या सदस्य व मित्रमंडळातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये निंबी येथील श्री विश्वकर्मा मंदिर येथे वृक्षारोपण करण्यात आले. तर धुंदी येथील वृद्धाश्रम येथे भोजनदान देण्यात आले. याप्रसंगी हेमंत अंभोरे, रुद्र दीपक परीहार, अक्षय थोटे, शैलेश मुदीराज, शिवाजी थोरात, आकाश खडसे, सोनू खडसे, अमोल पैठणकर, सोपानदेव पैठणकर,गजानन पैठणकर, सचिन पैठणकर,सतीश पैठणकर,संतोष पैठणकर, नारायण कुमकर, गजाननराव खोलगडे, सुरज पैठणकर, बाळू इंगळे,अजिंक्य पैठणकर अक्षय पैठणकर,साई खोलगडे, गोपाल पैठणकर, विजय विलायते, कैलास पैठणकर,श्रीराम रावते,विकी पैठणकर आनंद पैठणकर, आनंद शिंदे,गोविंद शिंदे, अक्षय पैठणकर,अक्षय फुल उंबरकर, रामहरी इंगळे, इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close