ईतर

तालुका स्तरीय शाळेचे फुटबॉल सामने संपन्न!

पुसद:स्थानिक हजरत उमर फारूक (र.जि) माध्यमिक शाळा दि,६ ऑगस्ट रोजी शासकीय टूर्नामेंट मध्ये सहभाग घेऊन लॉर्ड्सच्या नुसार पहिला मॅच एन.पी.एन कॉन्व्हेंट माध्यमिक शाळा पुसद ला पहिला राऊंड झिरो तीन ने मात केली.नंतर सेमी फायनल झेड किड्स माध्यमिक शाळा पुसद यांच्यासोबत झिरो दोन ने जिंकले.शेवटचा अंतिम सामना फायनल कोषटवार माध्यमिक शाळा पुसद सोबत दोन्ही टीम मध्ये पूर्णवेळ कोणीही गोल केलेला नाही.शेवटला पाच पेनल्ट्या देण्यात आले यामध्ये एकवल झाले शेवटी.नियमानुसार एक एक पेनल्टी देण्यात आली त्यामध्ये दूरभाग्यपूर्ण उमर फारूक शाळेच्या गडीने पेनल्टी बाहेर मारली अशा तऱ्हेने नियमानुसार कोषटवार विद्यालयाचा संघाला रेफ्रीरी ने विजय घोषित केले व हजरत उमर फारूक माध्यमिक शाळा ही उपविजेता ठरली व दोन्ही संघ जिल्हास्तरीय होणाऱ्या सामन्यात सहभाग होतील.या शासकीय टूर्नामेंटचे क्रीडा संयोजक बळीराम मोराडी यांच्या नेतृत्वाखाली सामने पार पडले .नियोजक,आंतरराष्ट्रीय कोच अकीलोद्दिन फुटबॉल कोच व मार्गदर्शक सलमान खान,नासिर खान, राजा सर यांचा आशीर्वाद लाभले या शाळेचे माध्यमिक व ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक मोहम्मद वकील व प्राथमिक उच्च प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री याहया सर व सर्व शिक्षक वृंद यांनी संघाचा आत्मविश्वास वाढविला व कौतुक केले.तसेच या शाळेचे शारीरिक शिक्षक अब्दुल करीम सर यांनी खेळाडूंचे मार्गदर्शन केले व प्रशिक्षण दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close