ईतर

प्राणी मित्र बालाजी सरकटे व सोनु भिसडे यांनी काळविटाची केली सुटका!

हिंगोली/प्रतिनिधी( शिवाजी कऱ्हाळे ):हिंगोली तालुक्यातील सिरसम बु येथे प्राणी मित्राच्या मदतीने वाचले प्राण घटनेबाबत बाबत अधिक माहिती अशी की, पाण्याच्या शोधात असलेले एक काळविट सिरसम बु परीसरात फारशी वर्दळ नसल्याने हे काळविट पाण्याच्या शोधात एका शेतकऱ्याच्या शेतातील कपाऊट केलेल्या जाळीमध्ये पक्कच अडकले, अधॉतासापासुन काळविट अडकले होते,

तेथील शेतकरयांनी हे पहायले व त्या शेतकऱ्याने संजय इंगळे, यांनी प्राणी मित्राला सोनु भिसडे,व बालाजी सरकटे ला फोन केला,व प्राणी मित्र हे घटना स्थळी लगेच दाखल होऊन ५ मिनीटात काळवीटांची सुटका केली,व जाळीमध्ये काळविटाचे सिंग व तोंड अडकले होते,व ते काळविट उड्या मारत होते,व बालाजी सरकटे व सोनु भिसडे ह्या प्राणी मित्र व गोरक्षक यांनी त्या काळविटांची सुटका केली,व सुटका केल्यानंतर काळविट उड्या मारत पळाले,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close