चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघातील वेद मॅडमवारने ब्रान्स पदक पटकविले!

यवतमाळ /प्रतिनिधी- चेन्नई येथे दि. २८ ते ३० सप्टेंबर २०२३ दरम्यान झालेल्या राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेत यवतमाळ जिल्यातून महाराष्ट्राच्या संघात स्कुल ऑफ स्कॉलर्स मध्ये शिकणाऱ्या वेद मॅडमवार उत्कृष्ट प्रदर्शन दाखवून महाराष्ट्र संघाला ब्रान्स पदक प्राप्त केले तसेच राष्ट्रीय प्रशिक्षक म्हणून स्कुल ऑफ स्कॉलर्सचे शारीरिक शिक्षक प्रमुख संजय कोल्हे व चंदन जयस्वाल यांनी महाराष्ट्र संघाला मार्गदर्शन केले.
खेळाडू आपल्या यशाचे श्रेय आई वडील प्रशिक्षक – संजय कोल्हे ,चंदन जयस्वाल , पल्लवी शिंदे मॅडम , कांबळे मॅडम , प्रभाकर वडेराव , सुमित किर्दक , सतिश थोरात ,राष्ट्रीय खेळाडू अमितेश बोदडे ह्यांना देते वेद याचे अभिनंदन रोलबॉलचे जनक राजु दाभाडे महाराष्ट्राचे सचिव प्रताप पगार , प्राचार्य नरेन्द्र सिंग चौव्हाण , उपप्राचार्य रिना काळे , सायली कसाळकर (इनचार्ज ) प्रशासकीय अधिकारी -मुजाल सर , जिल्हा क्रीडा अधिकारी – पांडे सर ,चैताली राऊत क्रीडा अधिकारी , मनिष डोळसकर . पंकज शेलोटकर , अभिजित पवार , महेश गहूकार , हर्षा इंगळे ,रोशना घुरडे ह्यांनी केले.