ईतर

शिक्षक अजय विधाते यांचा मृतदेह चंद्रपूर जिल्ह्यात आढळला!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : जैन लेआऊट येथे वास्तवास असलेले अजय विठ्ठल विधाते हे १९ जुलै रोजी सकाळी घरून निघुन गेले आणि ते परत आलेच नाही तर त्यांची दुचाकी पाटाळा पुलाजवळ आढळून आली. वर्धा नदी पात्रात शोधमोहीम राबविण्यात आली परंतु त्यांचा शोध लागला नाही. आज दिनांक २३ रोजी चंद्रपुर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील लाठी गावातील वर्धा नदीपात्रात त्यांचा मृतदेह आढळून आला. विधाते सर कोरपणा तालुक्यातील कोळशी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close