ईतर

यवतमाळ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) विदर्भ स्तरीय कार्यकर्ता शिबिराचे आयोजन!

यवतमाळ /प्रतिनिधी (संदीप ढगे) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यवतमाळ जिल्हा कमिटीतर्फे यवतमाळ येथे विदर्भस्तरीय कार्यकर्ता शिबिर मंगळवार दि.२२ ऑगस्ट२०२३ रोजी स्थळ बाळकृष्ण मंगल कार्यालय आर्णी रोड यवतमाळ येथे आयोजित केले आहे मा. ना. डॉ रामदासजी आठवले साहेब रि .पा. ई (आ) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय अधिकारीता मंत्री यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विदर्भस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील काही पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता जिल्हाध्यक्ष मा. महेंद्र भाऊ मानकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दि.१४ ऑगस्ट २०२३ रोजी विश्रामगृह यवतमाळ येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत जिल्हा कार्यकारणी मध्ये जिल्हा महिला उपाध्यक्ष मोनिकाताई राठोड जिल्हा उपाध्यक्ष दिलीपराव वाघमारे जिल्हा

संघटक मधुकर पाटील तर महागांव तालुका कार्यकारणी मध्ये सुरेश खंदारे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर निलंगे पाटील कोषाध्यक्ष निशांत राऊत सचिव संदीप बंडू ढगे प्रसिद्धी प्रमुख इंद्रजीत कुलदीपके सरचिटणीस बाबुळगाव तालुका अध्यक्ष युवक आघाडी अमित मोडक भूमिक हारोडे यावेळी जिल्हा अध्यक्ष मा. महेंद्र भाऊ मानकर महाराष्ट्र प्रदेश संघटक सुधाकर तायडे विदर्भ प्रदेशअध्यक्ष मोहन भोयर जिल्हा महासचिव गोविंद मेश्राम माजी नगरसेवक नवनीत महाजन पंडित रामटेके युवा जिल्हाध्यक्ष अश्वजीत शेळके महिला जिल्हाध्यक्ष तेजश्रीताई शिरसाट महिला महासचिव दिपालीताई खंडारे महिला शहर अध्यक्ष राठोड ताई महागांव तालुकाध्यक्ष गौतम शामराव रणवीर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close