ईतर

बाहेर जाऊन येतो म्हणून घरी सांगून गेलेला सवना येथील युवक पाच दिवसापासून बेपत्ता!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-महागाव तालुक्यातील सवना येथील विठ्ठल पांडुरंग पवार (वय वर्ष २५) हा युवक दि.२८ ऑगस्ट २०२३ पासून सवना येथून बेपत्ता आहे वडिलांना बाहेरून जाऊन येतो असे सांगून गेलेला युवक परत आला नसल्याने युवकाचा नातेवाईका कडे शोध घेऊन सुद्धा कुठेच दिसत नसल्याने घरच्यांनी महागाव पोलीस स्टेशन गाठून घटनेची तक्रार नोंदविली असून युवक विठ्ठल हा घरून निघून जाताना अंगामध्ये पिवळे टी-शर्ट, काळा जीन्स पॅन्ट, चेहरा गोरा असून उंची ५ फुट ६ इंच असून युवकाच्या हातावर विठ्ठल पवार असे नाव गोंदवलेले आहे सदर युवक कुठे आढळून आल्यास सवना बीटचे जमदार सुहास कावटे मो.-८३९००९६६९३ व संतोष जाधव-८२०८७६२१८० यांच्याशी किंवा महागाव पोलीस स्टेशन येथे संपर्क साधनाचे आव्हान परिविक्षाधीन उपअधीक्षक तथा ठाणेदार विनायक कोते यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close