अर्ज मागे घेण्याची मुदत संपली! पुसद विधानसभा मतदारसंघांत शेवटच्या क्षणी मोठ्या घडामोडी; चित्र स्पष्ट : १७ उमेदवारांची माघार तर१३उमेदवार रिंगणात!

पुसद: विधानसभा मतदारसंघात येत्या २० नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. या निवडणुकांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून महायुती आणि मविकास आघाडी यांची समोरील उमेदवाराचे अर्ज माघार घेण्यासाठी आपापल्यापरीने अपक्ष उमेदवारासोबत खलबतं सुरू होती. अनेक इच्छूक उमेदवारांनी आपले उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी बंडखोरी करत अपक्ष व पक्षाच्या वतीने या मतदारसंघात ३० उमेदवाराने आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्याचं समोर आलं होतं. आज ४नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानंतर जवळपास १७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून १३ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार असल्याच्या चंग बांधून निवडणूक लढविण्याच्या आपल्या भूमिकांवर कायम आहेत. या निवडणुकीतून वैधपणे नामनिर्दिष्ट उमेदवाराने / उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याचे उमेदवारांचे नांवे व पत्ता १. किसन रामराव अंबुरे रा.सावंगा खु. पो. महाळुंगी ता. दिग्रस जि. यवतमाळ,२. अनिल दत्तराव शिंदे,लक्ष्मीरत्न निवास, हनुमान मंदीर जवळ, मोतीनगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ,३. अलीयार खान रहीम खान गढी वार्ड, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ,४. अवेस अहेमद सलीम अहेमद रा. पार्वतीनगर, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ,५. जयानंद विजय उबाळे रा. तुकाराम बापु वार्ड, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ,६. देविदास सोमला पवार रा.कृष्णनगर (देवी तांडा) पो. शेलु खु. ता. पुसद जि. यवतमाळ, ७. नथ्थु दाऊ आगलावे पंचवटी हनुमान मंदीराजवळ, तिरुपती पार्क, श्रीरामपुर, पुसद जि. यवतमाळ,८. मधुकर तुकाराम राठोड रा. येरंडा ता. पुसद जि. यवतमाळ,९.मधुकर हनगुजी एडतकर,धनकेश्वर नगर पो. पार्डी ता. पुसद जि. यवतमाळ,१०. मनोज नत्थुजी तुंडलायत (तुंडे)शिवशंकर आरामशिन जवळ, आझाद वार्ड, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ,११. माजीद अहेमद सलाम अहेमद हमिदीया मस्जीद जवळ लुकमान ले-आऊट, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ,१२. ययाती मनोहरराव नाईक,नाईक फार्म हाऊस, शेलु बु. ता. पुसद जि. यवतमाळ, १३. राजु नत्थुजी दुधे रा. पार्वतीनगर, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ१४ वजाहत अली खान लियाकत अली खान रा. बोरी ई. पो. कासोळा ता. महागांव जि. यवतमाळ,१५. शरद उर्फ बबन विठ्ठल जाधव मु.पो. बोरी खु. ता.पुसद जि. यवतमाळ,१६. शेख जब्बार शेख युसुफ,हाजी हमीद खान मार्ग, वसंतनगर पुसद ता. पुसद जि. यवतमाळ,१७. शेख नौशाद शेख सुलतान टिपू सुलतान चौक, रहेमानिया मस्जीद, खडसे मैदान, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ, अशी माघार घेतलेल्या उमेदवाराचे नाव आहेत तर कायम उमेदवारी असलेल्या चे नावे१)आश्विन रमेशलालजी जयस्वाल रा.शिवाजी शाळेजवळ, वसंतनगर, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ,पक्षाचे नांवमहाराष्ट्र नवनिर्माण सेना,२)इंद्रनिल मनोहर नाईक रा.नाईक बंगला, गांधीनगर, कारला रोड, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ, पक्षाचे नाव नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी,३)शरद आण्णाराव र्मेंद रा.टिळक वार्ड, तलाब लेआऊट. पुसद जि.यवतमाळ,नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार४)शरद यशवंत भगत रा. पुण्यनगर काकडदाती पो. बोरी ता. पुसद जि. यवतमाळ,बहुजन समाज पार्टी,५)डॉ. अर्जुनकुमार सिताराम राठोड मु.पो. नांदुरा ई. ता. पुसद जि. यवतमाळ, पक्षाचे नाव निर्भय महाराष्ट्र पार्टी,६)चक्करवार सुश्रुत मारोतराव शिवनगरी-२, पाचलिंगी मंदीर, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ, पक्षाचे नाव निर्भय महाराष्ट्र पार्टी,७) माधव रुखमाजी वैद्य प्लॉट क्र. ३३, ग्रीन पार्क-१, श्रीरामपुर ता. पुसद जि. यवतमाळ पक्षाचे नाव वंचित बहुजन आघाडी, ८)मारोती किसनराव भस्मे . रा.गणेश वार्ड, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ, पक्षाचे नावआझाद समाज पार्टी (कांशीराम)९)गोपालकृष्ण बाबुसिंग जाधव . रा.हिवळणी (तलाव) पो. आडगांव ता. पुसद जि. यवतमाळ, अपक्ष १०)मजहर खान रहीम खान रा.नगर परिषद उर्दू शाळा क्र.4 जवळ, गढी वार्ड, पुसद ता. पुसद जि. यवतमाळ, अपक्ष ११)मधुकर राजू राठोड रा.हिवळणी त. ता. पुसद जि. यवतमाळ-अपक्ष १२)मनिष उर्फ मनोहर सुभाषराव जाधव रा.वाकद खु. पो.काळी दौ. ता. महागांव जि. यवतमाळ,-अपक्ष १३)विशाल बळीराम जाधव मु.पो. लोहरा ई. ता. पुसद जि. यवतमाळ-अपक्ष यांचे उमेदवारी अर्ज कायम राहिले असून या मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार असल्याचे चित्र असले तरीही अपक्ष या उमेदवाराची डोकेदुखी वाढवणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.



