मनसेच्या जनहित कक्षात पुसद येथील तरुणांनी केला पक्षप्रवेश

पुसद: तालुक्यातील कार्यकर्त्यांनी तसेच नवयुवकांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी सर्वांचे मनसे जनहित कक्ष राज्य उपाध्यक्ष संगीताताई चव्हाण यांनी स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.या प्रसंगी विशेष उपस्थिती म्हणून वाशिल जिल्हा अध्यक्ष मनीष डांगे,पुष्पा रोंदळे अनसिंग शहर अध्यक्ष हे उपस्थित होते व पुसद तालुका अध्यक्ष संदीप लांडे व शहर अध्यक्ष आकाश रहाटे यांच्या मार्गदर्शनात व सहकार्याने हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला यावेळी पवनकुमार मनमोहन राठोडसचिन रमेश पोंगडे,नितीन सखाराम राठोड,शुभम गणेश वानखेडे,शुभम भरत धुळदुले,ब्रह्मानंद बाबुसिंग चव्हाण,गणेश बाबुसिंग राठोड,गोविंद रमेश चव्हाण,अनंत सुभाष पवार,स्वप्नील किसन जाधव,विशाल संतोष राठोड,पियुष अमदास राठोड,सुजित किसन राठोड,तुषार सुभाष हगवणे,विशाल सुभाष पवार,अविनाश सुधाकर राठोड,शुभम मनोहर राठोड,नितेश भीमराव आडे,लखन धोंडाबा राठोड,युवराज वसंता चव्हाण,रविकांत बळीराम आडे,शाम बळीराम जाधव,महेश उत्तम राठोड यांनी पक्ष प्रेवश केला व रवी सुर्वे जिल्हा उपाध्यक्ष,यूवराज भोसले तालुका उपाध्यक्ष,कुणाल डहाळे पुसद शहर उपाध्यक्ष,पवन भालेराव पुसद शहर उपाध्यक्ष,अभिषेक वंजारे प्रसिध्दी प्रमुख पुसद तालुका,संतोष टाकरस,गणेश गोमासे निंबि शाखा अध्यक्ष,विक्की वंजारे नींबी शाखा उपाध्यक्ष,योगोश क्रम्पतवार,सुदर्शन देशमुख,दिग्विजय लोहटे आदी जन उपस्थित होते.



