विश्वनाथ सिंह बयास नागरी पतसंस्थेच्या तज्ञ संचालक पदी मनोहर बोंबले व विशाल कांबळे यांची निवड!

पुसद :सन२००८ मध्ये लोकनेते मनोहरराव नाईक यांच्या वाढदिवशी शुंभारभ झालेला स्व सतिष भाऊ यांच्या अधक परीश्रामने भरभराटीकडे गेलेलेला स्व विश्वनाथसिंह बयास नागरी पंत संस्थेच्या तज्ञ संचालक पदी पत्रकार मनोहर बोंबले व सामाजीक कार्यकर्ते विशाल कांबळे यांची निवड करण्यात आली.
आज झालेल्या बॅकेच्या मिंटीग मध्ये विश्वनाथ सिंह नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष श्री निशांत बयास यांनी नवयुक्त तज्ञ संचालक लोकदूत चे पत्रकार मनोहर बोंबले विशाल कांबळे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी देशभक्त सरनाईक वाचनालयाचे अध्यक्ष योगेश राजे बॅकेचे उपाध्यक्ष हरीप्रसाद विश्वकर्मा संचालक योगाजी गवळी रेणूदेव डुब्बेवार बाबु तातेवार सतोष मुराई अभिजित बासटवार राजकुमार वायकुळे संजय पवार सुजना अशोक प्रतापवार आशा दिपक येरावार रिकू वाजा राजेश मुराई यांनी तज्ञ संचालकाने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले