पुसद विधानसभा मतदारसंघात ३४३ केंद्रावर ३२१८२६ जण बजावणार मतदानाचा हक्क!

पुसद : विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत ८१- पुसद विधानसभा मतदारसंघात एकूण ३ लाख २१ हजार ८२६ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये पुरूष मतदार १ लाख ६५ हजार ५३९, तर स्त्री मतदार १ लाख ५६ हजार २८० तर ०७ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. पुसद शहरात ५९ मतदान केंद्रावर ६३८९३ तर ग्रामीण भागात २८४ मतदान केंद्रावर २५७९३३ मतदार आहेत. ही निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी १८०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहे तर ८० वर्षांवरील मतदाराच्या घरी जाऊन मतदान घेण्यात येणार आहे..आपल्या मताचा निर्भयपणे हक्क बजावावा असे आव्हान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारीआशिष बिजवाल यांनी केले आहे.या विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र व मतदारांची संख्या पुढील प्रमाणे केंद्र
क्र. १- लाखी ८४९, केंद्र क्र. २ लाखी ९८६, केंद्र क्र. -३ लाखी ८४०, केंद्र क्र. ४- राजना १००५, केंद्र क्र. ५- राजना ७५५, केंद्र क्र. ६ – भंडारी ९६०, केंद्र क्र. ७ पारध १०३०, केंद्र क्र. ८-पारध ४२६, केंद्र क्र. ९-पिंपळगाव पा. ४९४, केंद्र क्र. १० लोभीवंत नगर २५६, केंद्र क्र. ११ वामनवाडी १४९, केंद्र क्र. १२ काहोळ १२७३, केंद्र क्र. १३ गहुली १३६६, केंद्र क्र. १४ चिचघाट ६४३, केंद्र क्र. १५ चोंढी १३८४, केंद्र क्र. १६ मोखाड ११४२, केंद्र क्र. १७ वालतुर ता. ९७०, केंद्र क्र. १८ ब्राम्हणगांव ७८१, केंद्र क्र. १९ शामपुर १३३६, केंद्र क्र. २० उडदी ११३३, केंद्र क्र. २१ हौसापुर ४२५, केंद्र क्र. २२ म्हैसमाळ १४०५, केंद्र क्र. २३ पन्हाळा १०४८, केंद्र क्र. २४ रामपुर ६७१, केंद्र क्र. २५ पांढुर्णा खु. ५१३, केंद्र क्र. २६ रामपुर १३३६, केंद्र क्र. २७ पारवा बु. १०१२, केंद्र क्र. २८ पारवा बु. ८२९, केंद्र क्र. २९ वडगांव १२५३, केंद्र क्र. ३० वडगांव ८२३, केंद्र क्र. ३१ चिखली ९५६, केंद्र क्र. ३२ वनवारला १०८३, केंद्र क्र. ३३ वनवारला ११९४, केंद्र क्र. ३४ मुंगशी ६८५, केंद्र क्र. ३५ मुंगशी १२९२, केंद्र क्र. ३६ बान्सी ११९७, केंद्र क्र. ३७ बान्सी १११४, केंद्र क्र. ३८ बजरंग नगर ९९४, केंद्र क्र. ३९ पिंपळखुटा ७०१, केंद्र क्र. ४० जवाहर नगर १३७६, केंद्र क्र. ४१ जवाहर नगर १२७३, केंद्र क्र. ४२ बेलगव्हाण ९५१, केंद्र क्र. ४३ सेवादास नगर १३९२, केंद्र क्र. ४४ वडद ब्र ४६८, केंद्र क्र. ४५ ब्रम्ही ७२८, केंद्र क्र. ४६ खामलवाडी ७४५, केंद्र क्र. ४७ साई इजारा १०१९, केंद्र क्र. ४८ साई ईजारा १३९६, केंद्र क्र. ४९ चिचपाड ९६२, केंद्र क्र. ५० वनोली ११९५, केंद्र क्र. ५१ वनोली ५३४, केंद्र क्र. ५१ खेडी ५४९, केंद्र क्र. ५२ तुळशी नगर १०४४, केंद्र क्र. ५३ तुळशीनगर ९५३, केंद्र क्र. ५४ काळी दौ. ८५९, केंद्र क्र. ५५ काळी दौ. ८५८, केंद्र क्र, ५६ काळी दौ. १३३६, केंद्र क्र. ५७ काळी दौ. ५४८, केंद्र क्र. ५८ काळी दौ. ९५२, केंद्र क्र. ५९ काळी दौ. ७७३, केंद्र क्र. ६० काळी दौ. ६८८, केंद्र क्र. ६१ वाकद ई. ११२१, केंद्र क्र. ६२ हिवरी ७७४, केंद्र क्र. ६३ कौडगांव ९७९, केंद्र क्र. ६४ बोरी ई. ६०२, केंद्र क्र. ६५ काळुलालनगर ६७१, केंद्र क्र. ६६ मनोहरनगर ७९२, केंद्र क्र. ६७ कातरवाडी १०३७, केंद्र क्र. ६८ मोरवाडी ५९०, केंद्र क्र. ६९ आरेगांव खु. ८००, केंद्र क्र. ७० आरेगांव खु. ८४२, केंद्र क्र. ७१ रामनगर ९४५, केंद्र क्र. ७२ मोहा ई. ९४५, केंद्र क्र. ७३ नंदीपूर १०८९, केंद्र क्र. ७४ शिवानगर ५५६, केंद्र क्र. ७५ ज्योतीनगर ९१६, केंद्र क्र. ७६ घाटोडी ८३३, केंद्र क्र. ७७ वरुड ८९२, केंद्र क्र. ७८ वरुड ७२९, केंद्र क्र. ७९ सावंगी १३४७, केंद्र क्र. ८० भोजला १०२०, केंद्र क्र. ८१ भोजला १३८३, केंद्र क्र. ८२ भोजला ११७२, केंद्र क्र. ८३ पिंपळगांव मु. १०३२, केंद्र क्र. ८४ जांबबाजार ९८५, केंद्र क्र. ८५ जांबबाजार ८९६, केंद्र क्र. ८६ जांबबाजार ८८१, केंद्र क्र. ८७ जांबबाजार ६८६, केंद्र क्र. ८८ जमशेटपूर १०२२, केंद्र क्र. ८९ जमशेटपूर ९९८, केंद्र क्र. ९० धानोरा ई. ८९५, केंद्र क्र. ९१ सिंगरवाडी १३५२, केंद्र क्र.९२ नांदुरा ई ९८६, केंद्र क्र. ९३ मारवाडी खु. ६४२, केंद्र क्र. ९४सत्तरमाळ ५७८, केंद्र क्र. ९५ मांजरजवळा बु. १३०२, केंद्र क्र. ९६वाघजाळी ११६८, केंद्र क्र. ९७ कन्हेरवाडी ७५२, केंद्र क्र. ९८ बेलोरा बु. ११२४, केंद्र क्र. ९९ बेलोरा बु. ११४८, केंद्र क्र. १०० बेलोरा बु. ११६९, केंद्र क्र. १०१ बेलोरा खु. ६०३, केंद्र क्र. १०२ पांढुर्णा बु. ९४१, केंद्र क्र. १०३ रोहडा ११९४, केंद्र क्र. १०४ रोहडा १०८७, केंद्र क्र. १०५ हनवतखेडा १०७९, केंद्र क्र. १०६ वसंतवाडी १२६४, केंद्र क्र. १०७ मारवाडी बु. ६०६, केंद्र क्र. १०८ हिवळणी त. १२६३, केंद्र क्र. १०९ हिवळणी खु. ५३१, केंद्र क्र. ११० जनुना १३३४, केंद्र क्र. १११ गाजीपूर ९५९, केंद्र क्र. ११२ येलदरी ८९१, केंद्र क्र. ११३ पार्डी १२१६, केंद्र क्र. ११४ पार्टी १२७३, केंद्र क्र. ११५ सेवादासनगर ५४७, केंद्र क्र. ११६ गणेशपूर ५६४, केंद्र क्र. ११७ वालतुर रे. ८९६, केंद्र क्र. ११८ अश्विनीपुर १३८७, केंद्र क्र. ११९ लोणी ६४९, केंद्र क्र. १२० आरेगांव बु. १००१, केंद्र क्र. १२१ पाळोदी ५२१, केंद्र क्र. १२२ काटखेडा बु. ६२०, केंद्र क्र. १२३ काटखेडा खु. ७७४, केंद्र क्र. १२४ काटखेडा खु. ७७५, केंद्र क्र. १२५ कासोळा ९०४, केंद्र क्र. १२६ कासोळा ८१४, केंद्र क्र. १२७ तरोडी ५०२, केंद्र क्र. १२८ दहिवड खु. ८३५, केंद्र क्र. १२९ नगरवाडी ६१९, केंद्र क्र. १३० बोंढारा ३०८, केंद्र क्र. १३१ मोहदी ११५९, केंद्र क्र. १३२ मोहदी ५१२, केंद्र क्र. १३३ सातघरी ५८२, केंद्र क्र. १३४ सुधाकरनगर ९२३, केंद्र क्र. १३५ नाईकनगर २९२, केंद्र क्र. १३६ पेढी ई. १२२७, केंद्र क्र. १३७ पोखरी ८४९, केंद्र क्र. १३८ बाबासाहेब नगर ८४२, केंद्र क्र. १३९ बाबासाहेब नगर ८७९, केंद्र क्र. १४० वाकन ९२९, केंद्र क्र. १४१ कोनदरी ९७३, केंद्र क्र. १४२ कोनदरी ७०९, केंद्र क्र. १४३ माळवाकद ७२९, केंद्र क्र. १४४ माळवाकद ९५४, केंद्र क्र. १४५ हिवळणी ५६४, केंद्र क्र. १४६ घोनसरा १३१०, केंद्र क्र. १४७ हुडी खु. ९२२, केंद्र क्र. १४८ हुडी खु. ४८३, केंद्र क्र. १४९ चिकणी ३८८, केंद्र क्र. १५० हुडी बु. १२२५, केंद्र क्र. १५१ हेगडी तांडा १३४२, केंद्र क्र. १५२ हेगडी ३५३,पुसद केंद्र क्र. १५३ म. मुंगसाजी प्राथ. मराठी शाळा खोली क्र. १-१०१८, केंद्र क्र. १५४ म. मुंगसाजी विद्यालय खोली क्र. १- १०१८, केंद्र क्र. १५५ म. मुंगसाजी विद्यालय संभाजी पांडे सभागृह ७६६, केंद्र क्र. १५६ न. प. प्राथ. शाळा क्र. ८ ईटावा दक्षिण भाग १३३६, केंद्र क्र. १५७ न. प. प्रा. शाळा क्र. ८ ईटावा उत्तर भाग १३९५, केंद्र क्र. १५८ न. प. प्रा. शाळा क्र. ८ ईटावा पूर्व भाग १३२८, केंद्र क्र. १५९ न. प. नागरी आरोग्य केंद्र क्र. २ डॉ. आहाळे यांच्या दवाखान्यासमोर १२११, केंद्र क्र. १६० न. प. उर्दू माध्य. शाळा क्र. १ पश्चिम भाग ९१९, केंद्र क्र. १६१ हाजी अख्तरखा उर्दू हायस्कूल गढी वार्ड रुम नं. ६- १४२९, केंद्र क्र. १६२ हाजी अख्तरखा उर्दू हायस्कूल गढी वार्ड रुम नं. ३- १२२८, केंद्र क्र. १६३ न. प. उर्दू प्राथ. शाळा क्र. ४ दक्षिणेकडील भाग खोली क्र. ३- १२६९, केंद्र क्र. १६४ न. प. उर्दू प्राथ. शाळा क्र. ४ खोली क्र. १- १२१६, केंद्र क्र. १६५ स्व. शेषराव पाटील प्राथ. मराठी शाळा क्र. ३- १०२२, केंद्र क्र. १६६ न. प. प्राथ. मराठी कन्या शाळा १०५५, केंद्र क्र. १६७ हाजी रफिक्र अहेमद लोहार उच्च प्राथ. उर्दू शाळा क्र. २ रुम नं. ३- ९७१, केंद्र क्र. १६८ नगर परिषद शाळा क्र. १० खोली क्र. १-१०४८, केंद्र क्र. १६९ सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय पुसद ९५८, केंद्र क्र. १७० कापुस बाजार समिती कार्यालयामधील खोली- ११९६, केंद्र क्र. १७१ हाजी रफिक अहेमद लोहार उच्च प्राथ. उर्दू शाळा नं. २ रुम नं. ५- १२३१, केंद्र क्र. १७२ नगर परिषद पुसद कर विभाग खोली क्र. १- १३३५, केंद्र क्र. १७३ नगर परिषद हिंदी प्राथमिक शाळा क्र. १ पुर्व भाग- १०६१, केंद्र क्र. १७४ नगर परिषद हिंदी प्राथमिक शाळा क्र. १ दक्षिण भाग – ८६०, केंद्र क्र. १७५ चिलवाडी जि. प. शाळा चिलवाडी ६७३, केंद्र क्र. १७६ सावित्रीबाई फुले उच्च प्राथ. मराठी शाळा क्र. २ रुम नं. १- ११५६, केंद्र क्र. १७७ सावित्रीबाई फुले उच्च प्राथ. मराठी शाळा क्र. २ रुम नं. २- १२१९, केंद्र क्र. १७८ कोषटवार दौलतखान विद्यालय खोली क्र. १-८३६, केंद्र क्र. १७९ कोषटवार दौलतखान विद्यालय खोली क्र. २- ७५०, केंद्र क्र. १८० कोषटवार दौलतखान विद्यालय खोली क्र. ३-८८८, केंद्र क्र. १८१ कोषटवार दौलतखान विद्यालय खोली क्र. ४ ७००, केंद्र क्र. १८२ नगर परिषद वाचनालय तलाव लेआऊट १३३४, केंद्र क्र. १८३ धान्य बाजार समिती कार्यालय पश्चिमेकडील भाग पुसद १११४, केंद्र क्र. १८४ धान्य बाजार समिती कार्यालय पुर्वेकडील भाग ८२६, केंद्र क्र. १८५ सार्व. बांधकाम उपविभाग कार्यालय पुसद खोली क्र. १ ५६०, केंद्र क्र. १८६ सार्व. बांधकाम उपविभाग कार्यालय खोली क्र. २- १०००, केंद्र क्र. १८७ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उच्च प्राथ. मराठी शाळा क्र. ४ खोली क्र. २- ११६०, केंद्र क्र. १८८ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे उच्च प्राथ. मराठी शाळा क्र. ४ खोली ४- १३२५, केंद्र क्र. १८९ न. प. (माजी जि. प.) कन्या शाळा पुसद १०५८, केंद्र क्र. १९० जिजामाता कन्या शाळा पुसद- १३९३, केंद्र क्र. १९१ विश्वनाथसिंह बयास हिंदी विद्यालय पुसद पश्चिम भाग खोली क्र. ६- ९३९, केंद्र क्र. १९२ विश्वनाथसिंह बयास हिंदी विद्यालय पुसद खोली क्र. ९- १०४४, केंद्र क्र. १९३ विश्वनाथसिंह बयास हिंदी विद्यालय पुर्वेकडील भाग पुसद द खोली क्र. ५- १२४६, केंद्र क्र. १९४ विश्वनाथसिंह बयास हिंदी हायस्कूल रु. नं. १०-११६७, केंद्र क्र. १९५ न. प. प्राथमिक शाळा क्र. ९ खोली क्र. १- १३६४, केंद्र क्र. १९६ न. पा. प्राथमिक शाळा शाळा क्र. ९ खोली क्र. २-८१४, केंद्र क्र. १९७ न. प. उर्दू माध्य. शाळा क्र. ३ उत्तर भाग खोली क्र. १-११४२, केंद्र क्र. १९८ नगर परिषद उर्दू माध्य. शाळा क्र. ३ दक्षिण भाग खोली क्र. २- १०९०, केंद्र क्र. १९९ नगर परिषद उर्दू माध्य. शाळा क्र. ३ पूर्व भाग खोली क्र. ३- ११७९, केंद्र क्र. २०० शिवाजी विद्यालय पुसद खोली क्र. १- १०३७, केंद्र क्र. २०१ शिवाजी विद्यालय पुसद खोली क्र. ३- १०११, केंद्र क्र. २०२ न. प. मराठी प्राथ. शाळा क्र. ६ वसंतनगर उत्तर भाग खोली क्र. १- १४०५, केंद्र क्र. २०३ न. प. मराठी प्राथ. शाळा क्र. ६ वसंतनगर दक्षिणेकडील भाग खोली क्र. २- १४३४, केंद्र क्र. २०४ न. प. मराठी प्राथ. शाळा क्र. ६ वसंतनगर दक्षिणेकडील भाग खोली क्र. ३- ११०४, केंद्र क्र. २०५ गुलाब नबी आझाद उर्दू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वसंतनगर पुसद खोली क्र. १- ९७३, केंद्र क्र. २०६ गुलाब नबी आझाद उर्दू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वसंतनगर पुसद खोली क्र. २- १०३०, केंद्र क्र. २०७ गुलाब नबी आझाद समाजकार्य महाविद्यालय वसंतनगर पुसद खोली क्र. १-१२५१, केंद्र क्र. २०८ गुलाब नबी आझाद डी. एड. महाविद्यालय वसंतनगर पुसद खोली क्र. ३- ७२८, केंद्र क्र. २०९ गुलाब नबी आझाद सभागृह वसंतनगर पुसद खोली क्र. १- १०११, केंद्र क्र. २१० गुलाब नबी आझाद डी. एड. महाविद्यालय वसंतनगर पुसद खोली क्र. २-५८३, केंद्र क्र. २११ बाबासाहेब नाईक चित्रकला महाविद्यालय पुद दक्षिणेकडील भाग १२९७, केंद्र क्र. २१२ मधुकरनगर- १३१९, केंद्र क्र. २१३ मधुकरनगर ८२१, केंद्र क्र. २१४ मधुकरनगर- ११०६, केंद्र क्र. २१५ मधुकरनगर- ९३९, केंद्र क्र. २१६ गायमुखनगर- ९२५, केंद्र क्र. २१७ गायमुखनगर- ७५०, केंद्र क्र. २१८ इंदिरानगर- १०८४, केंद्र क्र. २१९ निंबी ९५३, केंद्र क्र. २२० निंबी- १३३१, केंद्र क्र. २२१ कवडीपूर ९३१, केंद्र क्र. २२२ कवडीपूर- ९३५, केंद्र क्र. २२३ कवडीपूर ९१७, केंद्र क्र. २२४ कवडीपूर- १००२, केंद्र क्र. २२५ धनसळ १३९८, केंद्र क्र. २२६ धनसळ १२७४, केंद्र क्र. २२७ उपवनवाडी- ६२३, केंद्र क्र. २२८ खंडाळा ६९६, केंद्र क्र. २२९ अमृतनगर – ७३२, केंद्र क्र. २३० जवळी १४२६, केंद्र क्र. २३१ आडगांव- ८५५, केंद्र क्र. २३२ आडगांव ९४९, केंद्र क्र. २३३ फेट्रा ९४७, केंद्र क्र. २३४ फेट्रा- ६८१, केंद्र क्र. २३५ पिंपळगांव ई- १०८१, केंद्र क्र.२३६ हनुमाननगर- १४५०, केंद्र क्र. २३७ हनुमाननगर- ५३८, केंद्र क्र. २३८ आमटी- ७६२, केंद्र क्र. २३९ शिवणी ५५३, केंद्र क्र. २४० होरकड- ४०५, केंद्र क्र. २४१ मोप १२२६, केंद्र क्र. २४२ खैरखेडा- ८४०, केंद्र क्र. २४३ नानंद ई-११३४, केंद्र क्र. २४४ नानंद खुर्द ७०६, केंद्र क्र. २४५ सावरगांव गोरे ८५१, केंद्र क्र. २४६ रामपूरनगर- ९९२, केंद्र क्र. २४७ माणिकडोह- १०६५, केंद्र क्र. २४८ माणिकडोह- ९८९, केंद्र क्र. २४९ देवकार्ला- ७४१, केंद्र क्र. २५० देवकार्ला ९५९, केंद्र क्र. २५१ वडसद- ६८३, केंद्र क्र. २५२ श्रीरामपूर १०५६, केंद्र क्र. २५३ श्रीरामपूर- ९०८, केंद्र क्र. २५४ श्रीरामपूर १२८७, केंद्र क्र. २५५ श्रीरामपूर ८९४, केंद्र क्र. २५६ श्रीरामपूर ७१६, केंद्र क्र. २५७ श्रीरामपूर- १३४८, केंद्र क्र. २५८ श्रीरामपूर – १०९६, केंद्र क्र. २५९ श्रीरामपूर १००१, केंद्र क्र. २६० श्रीरामपूर – १११०, केंद्र क्र. २६१ बोरी खु १३६८, केंद्र क्र. २६२ बोरी खु- ९६८, केंद्र क्र. २६३ बोरी खु ६९९, केंद्र क्र. २६४ बोरगडी- १०२१, केंद्र क्र. २६५ बोरगडी १०६१, केंद्र क्र. २६६ बोरगडी ९८८, केंद्र क्र. २६७ काकडदाती ९४४, केंद्र क्र. २६८ काकडदाती ८८७, केंद्र क्र. २६९ काकडदाती- ९४८, केंद्र क्र. २७० काकडदाती ११३८, केंद्र क्र. २७१ काकडदाती- ११६१, केंद्र क्र. २७२ कोप्रा बु- ६८३, केंद्र क्र. २७३ कोप्रा बु १०१८, केंद्र क्र. २७४ पोखरी ९२८, केंद्र क्र. २७५ कोंढई- ११२३, केंद्र क्र. २७६ येहळा ५२०, केंद्र क्र. २७७ शेलु बु- १११५, केंद्र क्र. २७८ शेलु बु ८८८, केंद्र क्र. २७९ कृष्णनगर- ११५२, केंद्र क्र. २८० वसंतपूर- ७९१, केंद्र क्र. २८१ बोरी मं- ५५३, केंद्र क्र. २८२ बोरनगर- १०५५, केंद्र क्र. २८३ मांडवा १०७७, केंद्र क्र. २८४ मांडवा- ६५८, केंद्र क्र. २८५ बजरंगनगर ३४४, केंद्र क्र. २८६ खडकदरी- ११९७, केंद्र क्र. २८७ सांडवा ११२९, केंद्र क्र. २८८ सांडवा ४२३, केंद्र क्र. २८९ धनसिंगनगर ७०८, केंद्र क्र. २९० देवठाणा ८७९, केंद्र क्र. २९१ दुधागिरी- ९५०, केंद्र क्र. २९२ फुलवाडी- ८०८, केंद्र क्र. २९३ जवळा १०४४, केंद्र क्र. २९४ जामनाईक १- ११३६, केंद्र क्र. २९५ गौळमांजरी- १४६, केंद्र क्र. २९६ जामनाईक २- ७२९, केंद्र क्र. २९७ लोहरा ई- १२०९, केंद्र क्र. २९८ लोहारा खु १२२३, केंद्र क्र. २९९ सावरगांव बं ७९४, केंद्र क्र. ३०० सावरगांव बं १०६६, केंद्र क्र. ३०१ गोपवाडी- १०६९, केंद्र क्र. ३०२ बुटी ई- ८०३, केंद्र क्र. ३०३ ईसापूर- १२१९, केंद्र क्र. ३०४ ईसापूर- १०३१, केंद्र क्र. ३०५ ईसापूर- ५९७, केंद्र क्र. ३०६ ईसापूर- ९३१, केंद्र क्र. ३०७ शेंबाळपिंप्री १३६४, केंद्र क्र. ३०८ शेंबाळपिंप्री- १३७०, केंद्र क्र. ३०९ शेंबाळपिंप्री १३५४, केंद्र क्र. ३१० शेंबाळपिंप्री- १३३८, केंद्र क्र. ३११ शेंबाळपिंप्री- १३५८, केंद्र क्र. ३१२ शेंबाळपिंप्री- १०४१, केंद्र क्र. ३१३ गौळ बु ६७७, केंद्र क्र. ३१४ जगापूर- ६७३, केंद्र क्र. ३१५ दगडधानोरा १३१५, केंद्र क्र. ३१६ बाळवाडी- ३६४, केंद्र क्र. ३१७ गौळ खु १००७, केंद्र क्र. ३१८ गौळ खु- १२५५, केंद्र क्र. ३१९ हिवळणी पा १०२९, केंद्र क्र. ३२० हिवळणी पा- ४८९, केंद्र क्र. ३२१ ईनापूर ७५२, केंद्र क्र. ३२२ आमदरी ६८२, केंद्र क्र. ३२३ लोणदरी- १०९२, केंद्र क्र. ३२४ माळआसोली- ८४६, केंद्र क्र. ३२५ बीबी- ७७४, केंद्र क्र. ३२६ धरमवाडी ६६८, केंद्र क्र. ३२७ हर्षी – १३५२, केंद्र क्र. ३२८ हर्षी ८९४, केंद्र क्र. ३२९ खर्षी ७६६, केंद्र क्र. ३३० वेणी खु- ९१३, केंद्र क्र. ३३१ पिंपरवाडी १४६, केंद्र क्र. ३३२ वेणी खु- ९१३, केंद्र क्र. ३३३ आसोली- ७२७, केंद्र क्र. ३३४ आसोली- ८१८, केंद्र क्र. ३३५ दहीवड बु ६६३, केंद्र क्र. ३३६ पाळूवाडी ६५८, केंद्र क्र. ३३७ शिवाजीनगर- ४५९, केंद्र क्र. ३३८ शिळोणा ११५३, केंद्र क्र. ३३९ शिळोणा ९९०, केंद्र क्र. ३४० शिळोणा २०६, केंद्र क्र. ३४१नागवाडी- ३१२, केंद्र क्र. ३४२ पाथरवाडी २३३, केंद्र क्र. ३४३ चिरंगवाडी-२५४. या मतदान केंद्रावर मतदान हक्क बजावणार आहेत.