शिवसेनाप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक युवकांचा शिवसेना युवा सेनेमध्ये प्रवेश!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त व आदित्यसाहेब ठाकरे यांच्या आर्शिवादाने युवासेना सचीव वरुण सरदेसाई, युवासेना विभागीय सचीव सागर देशमुख, युवासेना यवतमाळ विस्तारक दिलीप घुगे, यांच्या मार्गदशनाने आज युवासेना जिल्हा प्रमुख विशाल पांडे यांच्या नेतृत्वात पुसद विधानसभा मधे युवासेनेत युवकांचा जाहीर
प्रवेश केला व नंतर काही पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र सुद्धा देण्यात आले शिवसेना पक्षप्रमुख मा.ना श्री उद्धव साहेबांना निरोगी दिर्घाआयुष लाभण्याकरीता महादेवाचा अभिषेक करण्यात आला पुसद येथे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवीली यावेळी परवेज खान जुबेद मोहोमद,अमोल चव्हाण , संतोष राठोड , प्रभाकर वाघमारे , विठ्ठल राठोड, गजानन जाधव, प्रवीण जाधव ,पंकज पवार , अक्षय गायकवाड , करण राठोड ,नितीन चव्हाण , शंतनू ढोले , सचिन कापसे, सागर ढोले, रोहन बिडकर, नागेश कोकणे , विश्वाम्बर सोळंके,शिवम राऊत,राहुल कपाटे,राम बसवते, उद्द्ल चव्हाण, निलेश राठोड , सुनील राठोड, संतोष पवार ,इत्यादी युवाकांनी शिवसेना युवा सेनेत प्रवेश घेतला यावेळेस राजेंद्र साकला शिवसेना उपजिल्हाप्रमुख, विकासभाऊ जामकर सहसंपर्क प्रमुख,संतोष भाऊ धरणे (पाटील) शहरप्रमुख परेशभाऊ देशमुख (पांगारकर) तालुका संघटक, विशालभाऊ पांडे युवासेना जिल्हा प्रमुख , हर्षद सुशीलकुमार साकला युवासेना उपजिल्हा प्रमुख , राहूल शेळके युवासेना तालुका प्रमुख, वैभव सुने युवासेना शहर प्रमुख पुसद व समस्त शिवसेना तसेच युवासेना, पुसद शहर व तालुका उपस्थित होते.



