Uncategorized

महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळाव्यात मान्यवरांकडून शरद मैंद यांना निवडुन देण्याचे आवाहन

दिर्घकाळ सत्ता असतांना मूलभूत गरजांपासून मतदार संघ वंचितः शरद मैंद 

पुसद :१९५२ पासून एकाच घरामध्ये सत्ता आहे. परंतु मागील काही वर्षांपासून विधानसभा मतदार संघाचा विकार भकास झाला आहे. एक सक्षम नेतृत्व म्हणुन शरद मैंद यांना महाचिकास आघाडीच्या वतीने त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या समोरील तुतारी वाजविणारा माणुस या चिन्हासमोरील बटण दाबुन प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना स्थाठा व काँग्रेस या पक्षाच्या नेते व पदाधिकान्यांनी केले. महाविकास आघाडी कार्यकर्ता मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राको शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष वर्षा निकम ह्या होत्या.पुसद विधानसमा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार यांचे अधिकृत उमेदवार शरद मेद बांचे प्रचारार्थ दि. ६ रोजी महिला महाविद्यालयाच्या प्रांगणात महाविकाल आघाडीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपत्र झाला. बाप्रसंगी बोलताना उमेदवार शरद मैंद म्हणाले की, महाविकास आघाडीचे मला संपूर्ण सहकार्य मिळत आहे. परंतु आपल्याच पक्षाचे लोकांनी बंडखोरी केली त्याची दखत पक्षांनी घेतली आहे. महाराष्ट्र राज्याला दोन मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक व सुधाकरराव नाईक यांच्या रुपाने या मतदारसंघाला व राज्याला मिळाले. त्यांनी राज्याला व मतदारसंघाला दिशा दिली. परंतु मागील २५ वर्षापासून या मतदार संघातील विकास रखडला. मतदार संघात अतिवृष्टी झाली. शेती बाधित अाली. परिस्थिती विदारक आहे दीर्घकाळ सत्ता असताना मूलभूत गरजा पूर्ण झाल्या नाहीत. करही काही गावात ७५ वर्षापासून एसटी गेलीच नाही. आदिवासी वाड्यात अद्यापही समशानभूमी नाही. मागील पाच वर्षात दलाल व कॉन्ट्रक्टर मध्येच लोकप्रतिनिधी अडवून बसलेत. ६७ कोटी रुपयांची वाट योजनेचे काम झाले ते काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत आहे. यापूर्वी नळ योजनेचे काम झाले ते आजही बांगले आहे. ही निवडणूक मी विकासाच्या मुद्याचर लड़बत आहे, मला उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवाराचे आभार मानतो. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून मी रिंगणात उभा आहे माझी निशाणी तुतारी वाजवणारा माणूस असून या चिन्हा समोरील बटन दाबून मला प्रचंड मताने मतदार निवडून देतील अशी आशा आहे. कार्यकत्यांनी मेहनत करावी, कार्यकर्त्याच्या पाठबळामुळेच मी ही निवडणूक जिंकणार आहे. याप्रसंगी विविध मान्यवर यांनी आपले विचार व्यक्त केले.

ही निवडणूक बंगल्याच्या प्रस्थापित्याच्या विरोधात आहे. हिला सहजतेने घेता येणार नाही, प्रयानाची पराकाश करावी लागेल.. प्रत्येकांना उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे पण त्यात शरद मैद भाग्यवान आहेत त्यांना उमेदवारी मिळाली. ही लढाई प्रस्थापिता समोर आहे. विकासासाठी सदैव अग्रेसर राहणारे शरद मैद ही निवडणूक जिंकतील अशी मी ग्वाही देतो असे प्रतिपादन राकाँ जिल्हाध्यक्षा वर्षाताई निकम यांनी केले. त्या पुढे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिवसेना उबाठा हे पक्ष कार्यकत्यांच्या भरवशावर वाढले आहेत, शरद मैंद यांच्या रुपाने एक सक्षम उमेदवार पक्षाने दिला आहे. या संधीचं सोनं करा असे त्यांनी आवाहन केले.

-वर्षाताई निकम जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार

पुसद का मौसम बदल रहा हैअसे म्हणतं पक्षाने सर्वे करून शरद मैद यांना उमेदवारी बहाल केली. आमदारा पेक्षाही ते सक्षम आहेत. लोकांसाठी काम करतआहेत. सहकार क्षेत्र बुडत असताना बँकने यशोशिखर गाठले आहे. शरद मैद २३ तारखेला निश्चितम जिंकणार. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर जातीनिहाय जनगणना होणार. मीच सरद मैद माणून कार्यकत्यांनी काम करावे असे आवाहन माजी आ. डॉ. वजाहत मिर्मा यांनी केले. ते पुढे म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार येणार आणि शरद मैद मंत्री होणार यात काहीसी शंका नाही. जिल्हा निर्मितीसाठी प्रयत्न करणार असा बादा मी केला होता पण ते काम शकलो नाही. परंतु शशसद मैद यांना संधी चा पुसद जिल्ला नक्की करून दाखवतील असे वावेळी वजाहत मिर्झा यांनी सांगितले.- माजी आमदार डॉ.वजाहत मीर्झा विधान परिषद सदस्य

 

 शिवसेना उबाठा जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी शेतकन्यांच्या अनेक अडचणी मांडल्या. सोयाबीनला आजही बारा वर्षे पूर्वीचाच भाव आहे परंतु तेलाचेभाव वाढले आहे. बेरोजगाराचा प्रश्न आहे.मतदार संघातील जनता विस्थापित झाली. सहकार संस्थाची वाट स्थानिक आमदाराने लावली. वारसा जपणे अवघड आहे. स्व, वसंतराव नाईक सुधाकराव नाईक यांचा वारसा त्यांच्या वारसदाराला जपता आला नाही टिकवता आला नाही. आमदार वारसा जपत नाहीत. कारखाने विकली शेतकन्यांची कामधेनूचा लिलाव झाला. विकास पाहिजे असेल तर शरद मैंद यांना निवडून द्या असे त्यांनी याप्रसंगी आवाहन केले. प्रविण शिंदे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात शरद मैंद यांचा सहकार क्षेत्रातील व्हिजन असलेले ते खऱ्या अर्थनि सहकार महर्थी आहेत असे ते म्हणाले.-

प्रवीण शिंदे

माधवराव वैद्य  यांनी उमेदवारी मागितली पण मिळाली नाही. आदिवासी समाजासाठी जिल्ह्यात दोन मतदार संघ राखीव आहेत. आदिवासी समाजाला जितेंद्र शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके यांना उमेदवारी दिली. माधवराव वैद्य यांनी बांबणे आवश्यक असताना ते थांबले नाहीत. पुसद विधानसभेत ७२ वर्षांपासून नाईकांची सत्ता आहे. नाईक साहेबांनी महाराष्ट्रला दिशा दिली. सुधाकरराव नाईक यांनी कामे केले. योजना आखल्या कारखाने सूतगिरणी आपल्या पग मनोहराव नाईक यांनी ते विकण्याचे काय केले. तांडे वाड्या ओस पहले. स्व. सुधाकरराव नाईक गाव तांदधात फिरले पण त्यावेळी त्या गावाचा विकास झाला नाही हे त्यांना समजले. बाचाबत त्यांनी मनोहरराव नाईक यांना जाब विचारला. आमदाराने १४ एकर जमीन गुजरातला घेतली. कंत्राटदार आणि दलाल वांच्या गराड्यात आमदार अडवले आहेत. मागील पाच वर्षात त्यांचे दिड चोटी उत्पन्न वाढले आहे असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. नदीम यांनी आपल्या भाषणात सांगितले. ते पुढे म्हणाले, वसंतराव नाईक व सुपाकरराव नाईक यांनी पुसदला सुजलाम सुफलाम करण्याचे काम केले.शिक्षणाची पंढरी म्हणुन पुसदचा गौरव होत असे. मनोहरराव नाईक यांच्या हातात सत्ता आल्यानंतर त्यांनी सहकार क्षेत्र विकण्याचे काम केले. बँकेच्या माध्यमातून शरद मैंद यांनी कर्तृत्व सिध्द केले आहे. इतर बँका बुडत असतांना शरद मैंद यांनी पुसद अर्बन बँकेच्या रुपाने संपूर्ण महाराष्ट्रभर शाखा सुरु केल्या. ते सामाजिक उपक्रमात नेहमीच अग्रेसर असतात, वगफुटी झाल्यानंतर ग्रामीण भागात विदारक स्थिती झाली होती. त्यांनी जनतेचे अयु पुसण्याचे काम केले, त्यांना व्हिजन आहे. दूरदृष्टी आहे. त्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला होऊ घातलेल्या निवडनुकीत तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हासमोरील बटण दाबुन प्रचंड मतांनी विजधी करावे असे आवाहन -डॉ. मोहम्मद नदीम यांनी केले.शरद पवार यांनी बारामती चमकवली तसेच शरद मैद पुसद चमकवतील. विकासासाठी शरद मैद पांचे हात बळकट करा. १५ दिवस आहेत. १५ दिवसांमध्येमेहनत करून शरद मैद यांना मोठ्या फरकाने निवडून आणा असे आवाहन राष्ट्रीय सरचिटणीस राकाँ शरद पवार गट जावेद हबीच यांनी केले.-जावेद हमीमअॅड. सचिन नाईक पुसद तालुका अधोगतीला जात आहे. आहे ते टिकवत असत तर त्यांना त्रास झाला नसता. पण आहे ते टिकवता आलं नाही. शासकीय निधीचा वापर झाला नाही, मागासवर्गीय यांना न्याय मिळाला नाही, वेणाऱ्या काळात परिवर्तन करण्याची गरज आहे. पुसद जिल्हा निमितीचा प्रश्न आहे ते शरद मैद सोडवतील यात शंका नाही त्याकरता शरद मैंद यांना मोठ्या फरकाने विजयी करा असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन नाईक यांनी केले. विरोधी पक्षाकडे नेता तर आपल्याकडे जनता आहे. प्रस्थापित असल्याने जनता दबावात आहे. आजचा मतदार युवा वर्ग आहे त्यांना जातीपातीचे काहीयेणे देणे नाही, त्यांना रोजगार पाहिजे. युवकांचा उद्रेक होणार आणि ती उद्रेक मतदार तुतारी वाजवणारा मावून बाच्यापुडील बटन दाबून रोष व्यक्त करणार आहेत, विरोधी भावनाप्रदान करतील. पण आपल्या मुलाबाळांचे भविष्यासाठी परिवर्तन करून घेण्याची जवाबदारी आपली आहे. विकासासाठी प परिवर्तनासाठी शरद मैद यांना निवडून द्या असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकचे विभागीय अध्यक्ष अनुकूल चव्हाण यांनी केले.-अनुकूल चव्हाणधार दूर करण्यासाठी पणती पाहिजे ती पणती मागने शरद मैद आहेत. लोकशाहीचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे आज पुसद मध्ये हुकूमशाही झाली आहे. माजी आमदार मनोहरराव नाईक यांनी मंडू राऊत यांचे निधन झाल्यानंतर त्यांना शब्द दिला होता परंतु त्यांनी शब्द पाळला नाही पग हा शब्द शरद मैद यांनी पाळला. त्यांच्या मुलांना नोकरी लावती अस्य समाज उपयोगी शरद मैद यांना बहुमताने विजयी करा असे आवाहन आपल्या भाषणात राहुल सोनवणे जिल्हाध्यक्ष आरपीआय गवई गट यांनी केले.-राहुलजी सोनवणे रंगराव काळे-भारतात लोकशाही आहे विधानसभा निवडमुकीत उमेदवार निवडताना त्याचे कार्य बघितले पाहिजे. या जागी शरद मैद बोग्य उमेदवार आहेत. पुसदला राजकीय पंढरी संबोधल्या जाते पण विकास नाही. दयनीय परिस्थिती आहे. नेतृत्व सक्षम असल्याशिवाय गोरगरिबांना न्याय मिळत नाही. चाळीसगाव माळमठार ईसापूर धरण असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्र सुटला नाही. स्व. सुधाकरराव नाईक यांनी जल क्रांतीचे काम केले ते रोखण्याचे काम पुढच्या राजकारन्यांनी केले. महायुतीचे सरकार घटना बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. काही महाविकास आघाडीचा धर्म पाळत नाहीत, खच्या अधनि न्याय पाहिजे असेल तर शरद मैंद यांना निवडून द्या असे आवाहन उबाठाचे शिवसेना नेते रंगराव काळे यांनी केले,अॅड. अनिल ठाकूर मतभेद दूर ठेवून मानअपमान दूर ठेवून कार्यकत्वनि काम करावे. जात धर्म माजूला ठेवून बामे करा व शरद मैद बांना निवडून आणा असे त्यांनी सांगितले.या प्रसंगी सिंपल राठोड यांनी शरद पवार यांनी पनास टक्के महिलांना आरक्षण दिले व लाडकी बहीण योजना फसवी असे सांगितले. यावेळी मोहन विश्वाकर्मा बांनीही आपले मनोगत व्यक्त केली केले. यापूर्वी पथनाट्य सादर करण्यात आले. कार्यकर्ता मेळाव्यात हजारोच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वसंतराव पाटील विजयराव चव्हाण, अप्पाराव मैद, अर्जुनराव लोखंडे, शिलानंद कांबळे, ताहेरखान पठाण, विकास जामकर, मधुकर चव्हाण, रोख आलमगीर, सैय्यद अन्वर ठेकेदार, सैय्यद जाहीर, सैय्यद इस्तियाक, लियाकत खान, राजेंद्र साकला, रवी पांडे, राजू वाकडे, मालती मिश्रा, नाना बेले, नारायणगाव क्षीरसागर, साहेबराव ठेगे, नाना जळगावकर, पिंटू फुके, विजय बाबर, राहुल शेळके, गोपाल मस्के, यशवंतराव चौधरी, चंद्रकांत ठाकरे, सचिन पवार, सुनील चव्हाण, पंडितराव देशमुख, सरायण जाधव, बालाजी कपटे, के. जी. चव्हाण, दिपकराव जाधव, परमेश्वर जयस्वाल यांचे सह हजारो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी संचालन यशवंतराव देशमुख यांनी तर आभार नितीन पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close