ईतर

महागाव नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा;सौ.सुनंदा कोपरकर नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी प्रमोद भरवाडे यांची अविरोध निवड!

महागाव/प्रतिनिधी (संदीप कदम):-आज सोमवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी महागाव नगर पंचायतच्या नगरअध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदासाठीच्या झालेल्या निवडनुकीत भारतीय जनता पार्टी ला धक्का देत महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाली असून

महागाव नगरपंचायत अध्यक्षपदी सौ.सुनंदा दिलीप कोपरकर हा १२ मते घेऊन विजयी झाल्या तर उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक अविरोध पार पडली असून महाविकास आघाडीचे व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे) तालुका अध्यक्ष प्रमोद उर्फ शाखा भरवाडे हे उपनगराध्यक्षपदी अविरोध निवडून आले आहे महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी यासाठी अथक परिश्रम घेतले सर्वांनी विजयाचा जल्लोष फटाके फोडून मिरवणूक काढून साजरा करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close