जगन्नाथ महाराज विद्यालयात मी आयएएस होणारच कार्यशाला संपन्न!

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : वेगाव येथील जगन्नाथ महाराज विद्यालयात मी आयएएस होनारच यावर कार्यशाला आयोजित करण्यात आली होती. ग्रामीण भागातील विद्यार्थीना पोलिस, वनरक्षक, पटवारी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, सीआरपीएफ, सैन्यदल व इतर ही स्पर्धा परीक्षा सोबत एमपीएससी परीक्षेतील(उपजिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी,नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, सेल टैक्स इंस्पेक्टर, सहायक, मंत्रालय लिपिक ) याच बरोबर यूपीएससी परीक्षाअंतर्गत आयएएस, आयपीएस, आयआरएस,जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, यासाठी लोकसेवा आयोगाद्वारा घेतल्या जानारे परीक्षाचे ज्ञान विद्यार्थीना प्राप्त झाले याकरीता डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकॅडमी अमरावती चे संचालक डॉ. नरेशचंद्र कोठोडे सर यांनी विद्यार्थीना सखोल मार्गदर्शन केले. मंजिले उन्ही को मिलती है, जिनके सपनों में जान होती है, यूही पंखों कुछ नही होता हौसलों से उड़ान होती है. हे वाक्य ऊर्जा निर्माण करून गेले, कलेक्टर ची परीक्षा कशी सोपी आहे हे पटवुन दिले स्पर्धा परिक्षेसाठी अवलंबविन्याची एबीसीडी सांगितली, जिद्द, मेहनत, कठोर परिश्रम घेन्याची तयारी असेल तर प्रशासकिय सेवेत नोकरी प्राप्त होनारच व स्पर्धचे युग असल्याण आपन मागे राहु नये असे मत कार्यशालेचे संयोजक विद्यालयाचे माजी विद्यार्थी कोरपना येथील सेवानिवृत प्राचार्य संजय ठावरी यानि विचार व्यक्त केले कार्यक्रमास अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री नरेश वाघमारे सर होते. १० वी, १२ वी नंतर पूढ़े काय यावरही मार्गदर्शन करण्यात आले. विद्यालयास ठावरी सर यानि डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे माझे जीवन, अग्निपंख, मि एक स्वप्न पाहिल, गरूड़झेप, मन मे है विश्वास , मि आयएएस होनार, शेतकरीची मुले झाली कलेक्टर , चंद्रपुरचे प्रा. विजय मुसले लिखित करीअरवाला हे वर्ग ५ ते १२ च्या मुलांसाठी विविध परीक्षा, शिष्यवृति संबधी मार्गदर्शक असलेले पुस्तके भेट दिली. १६ मुलाना स्पर्धा परीक्षा ची एबीसीडी हे मार्गदर्शक पुस्तिका भेट देन्यात आली. कार्यक्रमाचे संचालन कोहले सर यानि केले प्रसंगि २०० ते २५० विद्यार्थी उपस्थित होते. अशाप्रकारचे मार्गदर्शन शिबीर श्रीमती नुसाबाई चोपने विद्यालय वणी येथे मुख्याध्यापक रविंद्र देवालकर सर यांनी तर विद्यानिकेतन कान्वेंट मारेगांव येथे सेवानिवृत्त प्राचार्य तथा संस्थापक राजेश पोटे सर यानी आयोजित केले होते.



