ईतर

फुलसावंगी येथे गुरुवारी भव्य नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर!

महागाव/प्रतिनिधी:-नांदेड वाघाळा महानगरपालिका नांदेड व नंदीग्राम लॉयन्स ट्रस्ट नांदेड संचालित लॉयन्स नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य मोफत नेत्रदान तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर दिनांक दि. १५जून२०२३ गुरुवार रोजी सकाळी १० ते ३ या वेळेमध्ये फुलसावंगी येथील नाईक कॉम्प्लेक्स किनवट रोड फुलसावंगी येथे आयोजित करण्यात आले आहे तरी परिसरातील सर्व गरजू रुग्णांनी या मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे लाभ घेण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ता किशोर दादा भवरे यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close