ईतर

पुसद शहरासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून विकास निधीचा पाऊस;आमदार ॲड.निलय नाईक यांच्या प्रयत्नांतून पाच कोटीचा निधी मंजूर!

पुसद: शहरांमध्ये विविध प्रकारचे विकास कामे करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी खेचून आणण्यात भाजपाचे विधान परिषद सदस्य आमदार ॲड.निलय नाईक यांच्या प्रयत्नाला यश आले असून शहराच्या विकासासाठी पाच कोटी रुपयांचा विकास निधी उपलब्ध झाला आहे. परंतु हा निधी योग्य ठिकाणी वापरून योग्य कंत्राटदाराच्या माध्यमातून कामे करावी अशी पुसद शहरातील जनतेची अपेक्षा आहे.आजपर्यंत शहरात झालेल्या कामाची गुणवत्ता तपासली तर शासनाचा कोट्यावधीचा निधी वाया गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे त्यामुळे या विकास निधीचा योग्य वापर होतो की नाही व या कामाच्या दर्जाबाबत आमदार महोदयांनी संबंधित कंत्राटदारावर लक्ष देऊन कामे योग्य दर्जाचे करून घेतले पाहिजे. नगर परिषद क्षेत्रात सिमेंट रस्ते सिमेंट नाल्या अनेक कामे मंजूर झाली आहेत त्यामध्ये या कामाच्या गुणवत्ता व दर्जा बाबत नागरिक प्रश्न उपस्थित करीत आहेत. शहराच्या विकास कामासाठी आता मंजूर झालेल्या निधीमध्ये प्रभाग क्र. १४ मध्ये राजु पाटील यांच्या घरापासून गजानन मुळे यांच्या घरापर्यंत व बिडवाई यांचे गोडावून पासून भिमराव कोळपे यांच्या घरापर्यंत सि.सी. रस्त्याचे बांधकाम करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र १४ मध्ये स्टेट बँक चौक ते काकन यांच्या घरापर्यत व भाग्यवंत ते सुधाकर आघम यांच्या घरापर्यंत सी.सी. रस्त्याचे बांधकाम करणे (१० लाख रु.), प्रभाक क्र. १४ मध्ये सुरेश धनवे यांच्या घरापासून राधाकृष्ण अपार्टमेंट पर्यंत व पद्मावार यांच्या घरापासून गिऱ्हे यांचे यांच्या अपार्टमेंट पर्यंत सीमेंट रस्त्याचे बांधकाम करणे (१० लाख रु.) प्रभाग क्र. १४ मध्ये बिडवाई गोडावून ते गजानन मदने यांच्या घरापर्यंत व मंगेश करण यांच्या घरापासून वाळले यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम करणे (१० लाख रु.), प्रभाग १४ मध्ये आसेगांवकर शाळा ते बोरगडी रस्त्यापर्यंत सि.सी. रस्त्याचे बांधकाम करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये राजेश्वर बापुराव पाटील यांच्या प्लॉटपासून इंगोले यांच्या घरापर्यंत व कुटुंबे हॉस्पीटल ते राजेश्वर पाटील यांचे प्लॉट पर्यंत सि.सी. रस्त्याचे बांधकाम करणे. प्रभाग क्र. १४ मध्ये अशोक आभाळे ते दिवाणे यांच्या घरापर्यंत व परमेश्वर येरावार ते साकरकर यांच्या घरापर्यत सि.सी. रस्त्याचे बांधकाम करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये गादेकर यांच्या घरापासुन राजेश्वर बापुराव पाटील यांचे प्लॉट पर्यंत सि.सी. रस्त्याचे काम करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये अभाळे ते दिवाने यांच्या घरापर्यंत दुतर्फा नालीचे बांधकाम करणे व कुटुंबे हॉस्पीटल ते सजाळे यांच्या घरापर्यंत सिसी नालीचे बांधकाम करणे. (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये विविध ठिकाणी लादीकरण करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये पवनसुत हनुमान मंदीरच्या बाजुच्या नाल्याची सुरक्षा रक्षक भिंत बाधणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये संजय जाधव ते आस्वानी यांचे घर ते जाधव यांच्या घरापर्यंत सिसी रस्ता बांधकाम करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये विजय व व य देशमुख ते मनोज हरदे यांच्या मं घरापर्यंत सीसी. रस्ता करणे व प्रभाग ल क्र. १४ मध्ये रोहित जयस्वाल ते लांडगे यांच्या घरापर्यंत सीसी. रस्ता करणे (१३ लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये प्रतापराव देशमुख ते लांडगे यांच्या घरासमोरील रोड करणे व प्रभाग क्र. १४ मध्ये मस्के ते बांगर यांच्या घरासमोरील रोड करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये बाळू पदमवार ते डॉ. अवस्ती यांच्या घरापर्यंत व भीमराव कोळपे ते बनसोड यांच्या घरापर्यंत सीसी. रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये गोरे यांच्या घरापासुन विलास काळे यांच्या घरापयर्यंत सीसी. रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये आसेगांवकर शाळा ते एसबीआय कडे जाणारा रस्ता सीसी. रस्ता करणे व प्रभाग क्र. १४ मध्ये चीनावार यांच्या घरापासुन ते विग्यहर्ता गणपती मंजीर पर्यंत सीसी. रस्ता करणे (१५ लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये साखरकर यांच्या घरापासून येरावार यांच्या घरापर्यंत सीसी. रस्ता करणे व प्रभाग क्र. १४ मध्ये डॉ. खांबाळकर यांच्या दवाखान्यापासुन सतीश रहागडे यांच्या घरापर्यंत सीसी. रस्ता करणे (१५ लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये रहागडे यांच्या घरापासुन शिरीष लोखंडे यांच्या घरापर्यंत सीसी. रस्ता करणे व प्रभाग क्र. १४ मध्ये न.प. वासवीभवनमध्ये विसा कामे करणे (११ लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये कोमावार यांच्या घरापासुन ते बनगिनवार यांच्या घरापर्यंत सीसी. रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये समर्थ इंग्लिश स्कुल पासुन ते वाठोरे यांच्या घरापर्यंत सीसी. रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये बाबुराव मस्के यांच्या घरापुसुन ते समर्थ स्कुल पर्यंत सीसी. रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये सीसी. रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये डॉ.आशिष पवार यांच्या घराजवळील खुल्या जागेवर सोदर्यीकरण करणे. (१० लाख रु.), प्रभाग क्र. ०५ मध्ये गजानन महाराज यांच्या यांच्या घरापासुन काटकर यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता करणे व प्रभाग क्र. ०५ मध्ये हरिष दिवेकर यांच्या घरापासुन नारायण शिवलानी यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता करणे (१० लाख रु.), न प्रभाग क्र. ०५ मध्ये उमेश विठाळकर यांच्या घरापासुन श्रीकांत सिदुशे यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता करणे व प्रभाग क्र. ०५ मध्ये सुभद्राबाई कांबळे यांच्या न घरापासुन याकुब चोहान यांच्या घरापर्यंत सीसी नाली करणे (१० लाख ग रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये नवीन पुसद बंगिचांमध्ये सौदर्यीकरण करणे (१० . लाख रु.), प्रभाग क्र. ११ मध्ये क्षीरसागर यांच्या घरापासुन ते खंडापुरीया यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ११मध्ये नुनेवार यांच्या घरापासून ते देशमुख किराणा यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ११ मध्ये सुरज जैस्वाल यांच्या घरापासून ते राठोड यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ११ मध्ये चव्हाण यांच्या घरापासून ते संजय राठोड यांच्या घरापर्यंत सीसी नाली करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ११ मध्ये इंगळे यांच्या घरापासून ते डॉ. स्वप्नील देशमुख मागील सर्विस लेन यांच्या घरापर्यंत सीसी नाली करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ११ मध्ये झरकर यांच्या घरापासुन ते बावणे मागील सेर्विस लेन यांच्या घरापर्यंत सीसी नाली करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ११ मध्ये शर्मा यांच्या घरापासून ते योगेश पांडे मागील सेर्विस लेन यांच्या घरापर्यंत सीसी नाला करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ११ मध्ये देशपांडे यांच्या घरापासुन ते पंडरी पांडे यांच्या यांच्या घरापर्यंत सीसी नाली करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ११ मध्ये दोडक यांच्या घरापासुन ते बजाज (मागील सेर्विस लेन यांच्या घरापर्यंत सीसी नाली करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ११ मध्ये पाचकोरे यांच्या घरापासून ते डॉ. जैस्वाल यांच्या घरापर्यंत सीसी नाली करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ११ मध्ये राठोड यांच्या घरापासून ते डवले याच्या घरापर्यंत सीसी रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये बालाजी कोट्टावार यांच्या घरापासून ते गोविंद गादेकर व उत्तम माहुरे ते बगीच्या पर्यंत व संदिप जोशी ते बगीच्या पर्यंत सी.सी. रस्ता करणे (१० लक्ष रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये भारत पाटील यांच्या भुखंडा पासुन बापुराव पाटील यांचे ले आउट पर्यंत मोठी सीसी नाली करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. १४ मध्ये कुटुंबे हॉस्पिटल ते लक्ष्मिनगर रस्त्या पर्यंत मोठी सीसी नालीचे बांधकाम करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ०२ मध्ये नवले ते आडकीने यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ०२ मध्ये रमेश राठोड ते विनोद राठोड यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ०५ मध्ये सी.सी. रोड करणे (१० लाख रु.), क्र. ०५ मध्ये लादीकरण करणे (१० लाख रु.), क्र. ०५ मध्ये लादीकरण करणे (१० लाख रु.), प्रभाग क्र. ०५ मध्ये सी.सी. रोड करणे (१० लाख रु.), व प्रभाग क्र. ०५ मध्ये लादीकरण करणे (१० लाख रु.), एसा एकुण ५ कोटीचा निधी आ. ॲड.निलय नाईक यांच्या प्रयत्नाला यश आल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close