सामाजिक
-
“जेव्हा कुंपणच शेत खातंय, तेव्हा दाद मागायची कुणाकडे; आदिवासी विभागाच्या राज्यमंत्र्यांनी संविधानीक पदाचा राजीनामा द्यावा मगच आरक्षण मागावे! आरक्षण बचावासाठी ३० सप्टेंबर रोजी सकल आदिवासी समाजाच्या वतीने ‘उलगुलान’महामोर्चा पुकारणार!
पुसद/प्रतिनिधी:“आदिवासींना अनुसूचित जमातीचे आरक्षण हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधानिक कवच-कुंडल आहे. मात्र, राज्य शासनाकडून असंविधानिकपणे जाणीवपूर्वक या कवच-कुंडलाला…
Read More » -
मराठा-ओबीसीनंतर आता बंजारा-आदिवासी वाद उफाळणार? बंजारा समाजाने अनुसूचित जमातीत मागणी केलेल्या आरक्षणाला सकल आदिवासी समाजाचा तिव्र विरोध!
पुसद : राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेटअर लागू केले जाईल. तसेच सातारा गॅझेटअर आगामी एका महिन्यात लागू केले…
Read More » -
मुंबई येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पुसद तालुक्यातील सकल मराठा समाजाचा पाठिंबा!
पुसद : मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता पुन्हा एकदा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील हे आज २९ ऑगस्ट२०२५ पासून मुंबई…
Read More » -
‘ताशाचा आवाज तरारा झाला, गणपती माझा नाचत आला; पुसद शहरात बाप्पाचे वाजत-गाजत आगमन!
पुसद : येणार.. येणार.. म्हणून भक्तगण ज्यांची आतुरतेने वाट बघत होते, त्या लाडक्या बाप्पांचं बुधवार (दि.२७) प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.शहरांसह ग्रामीण…
Read More » -
अनुसूचित जमातीच्या रखडलेल्या पदभरतीच्या जागा शासनाने तात्काळ भरण्याची मागणी; पुसद येथे आदिवासीं कृती समितीच्या वतीने रास्ता रोको!
पुसद: राज्यातील अनुसूचित जमातीची रिक्त व अधिसंख्या पदभरती रखडलेली पद भरती रिक्त व अधि संख्या पद भरती प्रक्रियाअनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची…
Read More » -
पुसद शहरात मेडिकल दुकानाचा परवाना कोणाचा, औषध विकणारा दुसराच;अन्न व औषध प्रशासनाने धडक मोहीम राबविण्याची गरज!
पुसद : शहरात अनेक मोठ-मोठे खासगी रुग्णालय व मेटॅर्निटी होम आहेत. या खाजगी रुग्णालयाच्या व्यवसायामध्ये जणू काही डॉक्टरांची स्पर्धाच लागली…
Read More » -
पाऊले चालती पंढरीची वाट…. श्री शिवाजी विद्यालय व गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या वतीने भव्य दिव्य दिंडी सोहळ्याचे डोळे दीपवणारं विहंगम दृश्य…
पुसद : येथील श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचालित गुरुकुल इंग्लिश स्कूल आणि श्री शिवाजी माध्य. व उच्च माध्यमिक…
Read More » -
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून विचार प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन; मा.संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री यांच्या हस्ते उद्घाटन!
पुसद : येथील प्रज्ञासुर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती प्रबोधन पर्व२०२५च्या वतीने जुनी पंचायत समितीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आयोजित…
Read More » -
सीमाताई पाटील व जॉली मोरे यांच्या आंबेडकरी शाहिरी जलशाने पुसदकरांची मने जिंकली…
पुसद : धमक्रांती प्रज्ञापर्व, आयोजित धम्मनायक सम्राट अशोक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने काल दि.९ एप्रिल रोजी…
Read More » -
पुसद शहरात विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात निघालेली श्रिरामनवमीची शोभायात्रा “न भूतो न भविष्यती”विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्याची पत्रकार परिषदेत माहिती..
पुसद: शहरात यावर्षी श्रीराम नवमीच्या पावन पर्वावर, विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात निघालेली श्रिरामनवमीची भव्यदिव्य शोभायात्रा “न भूतो न भविष्यती”असल्याची माहिती…
Read More »