Uncategorizedशैक्षणिक

सीबीएसई’ दहावीच्या परीक्षेत अंचित अग्रवाल चे सुयश!

पुसद : नुकत्याच जाहीर झालेल्या सीबीएसई बोर्ड दहावीच्या परीक्षेत येथील जेट किड्स इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थि अंचित ज्योतिन्द्र अग्रवाल  याने ९४.४० टक्के गुण मिळवीत यश संपादन केले आहे.संस्कृत विषयात त्याने १००पैकी १०० गुण मिळविले आहे तर गणित विषयात १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले.  एकूण ५०० पैकी ४७२ गुण त्याने मिळविले आहेत. आय.आय.टी शिक्षण घेऊन भारतीय सेनेत अधिकारी होण्याचा त्याचा मानस आहे.पुसद शहरातील प्रतिष्ठीत व्यापारी ज्योतिन्द्र अग्रवाल यांचा मुलगा आहे. आपल्या यशाचे श्रेय त्याने गुरुजन, आणि आईवडिल, परिवार व मार्गदर्शक तुषार सेता सर यांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close