ईतर

द्वीशतक झळकावणारा केदार ठरला बेस्ट बॕट्समन;व्हीसीए ने केला गौरव!

पुसद ता.१० : स्थानिकचा क्रिकेटपटू केदार कैलास जगताप हा २०२२-२३ च्या खैरागड ट्राॕफीचा बेस्ट बॕट्स्मन ठरला असून ता. ९ ला एका समारंभात नागपूर येथे केदारला हा पुरस्कार देण्यात आला.

व्हीसीएच्या जिल्हा आतर्गत साखळी सामन्याच्या क्रिकेट स्पर्धेत केदारने सर्वाधीक सात इनिंगमध्ये ४७९ धावा केल्या होत्या. यात एक शतक व एका द्विशतकाचा समावेश आहे. खैरागड ट्राॕफीवर यावार्षी यवतमाळ संघाने आपले नाव कोरले. संघाचे कोच दिपक जोशी व व्हीसीएचे जिल्हा समन्वयक बाळू नवघरे व टीमने विजयाचा पुरस्कार स्वीकारला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close