ईतर
जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल येथे मोफत नोटबुक वितरण कार्यक्रम संपन्न

वणी/प्रतिनिधी( शुभम कडू ) : जिजाऊ इंग्लिश मीडियम स्कूल रासा येथे अंकुर सीड्स लिमिटेड नागपूर तर्फे नोटबुक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव श्री अरविंद उरकुडे सर तसेच प्रमुख पाहुणे अंकुर सिड्स प्रसारक किशोर भाऊ सुर मुख्याध्यापिका वर्षा उरकुडे मॅडम मॅडम होत्या. पालक वर्गामध्ये श्री. निलेश भाऊ मुसळे हजर होते. सर्व पाहुण्यांच्या हस्ते एक ते पाच च्या सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला जवादे मॅडम, पिदुरकर मॅडम, निकुरे मॅडम, वरारकार मॅडम पोटे मॅडम, ममता मॅडम, निकिता मॅडम, राजू सरोवर, महेश पोयाम, निलेश राऊत सर्व शिक्षकांनी सहकार्य केले पाहुण्यांचे आभार शाळेतील शिक्षक गाऊत्रे सर यांनी केले.



