ईतर
भारती मैंद नागरी पतसंस्थेच्या वतीने शहरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा फलकाचे वाटप!

पुसद :भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रम अंतर्गत शहरातील हनुमान मंदिरामध्ये हनुमान चालीसाच्या डिजिटल फलकाचे वाटप करण्यात आले पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरदभाऊ मैद यांचे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.स्थानिक युवकांमध्ये अध्यात्मिक आवड निर्मान होतेच तसेच युवकांना बजरंगबलीची आराधना करणे अतिशय सोपे झाले त्यामुळे या सामाजिक उपक्रमा चे सर्वत्र कौतुक होत आहे.यावेळी सर्वश्री अजय पुरोहित, किरण वानरे कानडे अमोल व्हडगिरे, प्रकाश पाटील वायकुळे योगेश मगर, करण घोडेकर, वैभव गवळी,अभिजित पानपट्टे, किशोर वायकुळे, मनोज गवळी, दिगंबर मडके, विशाल दुधाने, शुभम बारडकर, संतोष मुरलीधरकाका जाधव, अरुण वायकोसय चौसी, निलेश देशमुख, शंकर आढाव. होते.कावळे, आकाश चपाटकर,विनूआण्णा डुबेवार करण पानपट्टे, निलेश सिंहस्ते, नंदू भालेकर प्रामुख्याने उपस्थित होते.



