केन्द्र व राज्य सरकारच्याअन्याय,अत्याचार,महागाईच्या धोरणा विरोधात काँग्रेस पक्षाची जनसंवाद यात्रा!

पुसद:काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र राज्य जनसंवाद यात्रे दरम्यान आज पुसद विधासभातीलयात्रे करिता डॉ मोहम्मद नदीम यांच्या सम्पर्क कार्यालयातून राज्याचे विरोधी पक्ष नेते विजयजी वडंटीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जणसभा यात्रेला हिरवी झेंडी दाखवली घेण्यात आली.केंदातील भा.ज.पा. सरकारच्या खोटारड्या बाता जनते समोर आणणे, इधन दरवाडी, अल्पसंख्यांक, दलित आदिवासी समाजावर सतत होतं असेलल्या अन्यायआत्याचार ,शेतकरी,युवक, बेरोजगारी, मजूरदार, महिला वरील सततचे अत्याचारा विरुद्ध जनतेला जनजागृतीकरण्या करिता ही यात्रा समोरील 4 दिवस पुसद शहरातुन पूर्ण विधानसभा फिरणार आहे सदर जनसभा यात्रे मध्ये प्रदेश काँग्रेस
सचिव डॉ मोहम्मद नदीम साहेब, प्रदेश उपाध्यक्ष सचिनजी नाईक, प्रदेश महासचिव सय्यद इस्तीयक,शहर अध्यक्ष झिया शेख, जिल्हा सचिव अनील शिंदे,तालुका अध्यक्ष विलास वाघमारे, अल्पसंख्याक जिला उपाध्यक्ष अमजद खान, जिल्हा सचिव ऍड गजानन देशमुख,अब्दुल वाहब,सेवादल अध्यक्ष गोपाल राठोड, OBC सेल अद्यक्ष गजानन इंगोले,किशोर राठोड,विधानसभा अध्यक्ष अभिलाष खैरमोडे,विधानसभा उपाध्यक्ष शाहेद मिर्झा,युवक सचिव सोहेल चौव्हाण,युवक तालुका अध्यक्ष नईम इजारदार,शहर उपध्यक्ष मो जुनेद,विठ्ठल राव दुपारते,संजय कन्हेड,आनंदा रनमले, फिरोज खान,पाशा खान, अल्पसंख्यक शहर अध्यक्ष नन्हे खान, फरीद शेख, अरिफ गुड्डू शेख, शम्मू भाई ठेकेदार,शहीद मिर्झा, जफर टेलर, शेख रजाक,अफताफ अली जाफर अली उपस्थित होते.