आमदार ॲड.निलय नाईक यांच्या हस्ते न.प.प्रभाग क्रमांक ११ मध्ये सिमेंट रोडचे भूमिपूजन!

पुसद : नगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक ११ मध्ये सिमेंट रोडचे भाजप आमदार ॲड.निलय नाईक यांच्या विकास निधी अंतर्गत एक कोटी पन्नास लाख रुपये निधीतून सिमेंट रोडचे भूमिपूजन दि.१० डिसेंबर ला आ.निलय नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, विनोद जिल्हेवार,माजी जिल्हा परिषद सदस्य अमेय नाईक,माजी नगरसेवक् निळकंठ पाटील,नीरज पवार, माजी नप विरोधी पक्ष नेता निखिल चिद्दरवार ,माजी प्राचार्य भगवानराव शिंदे, बाळासाहेब देशमुख,दीपक परिहार, राजू जगताप, शेखर वानखेडे,महेश मिश्रा, दीपक काळे, पंजाब भोयर,सुधाकर कांबळे,शुभम काळबांडे,विजय भेलके,मनोज ठाकरे,रोहन पाटील, संग्राम देशमुख,देवराव जाधव,संजय खंदारे,अमोल शिंदे,गोपाल सुरोशे, आनंद पाटील,प्रतीक चव्हाण,ॲड.पदमाकर विघ्ने, रूपाली जयस्वाल,दिपाली जाधव,अनिता चव्हाण पाटील, छाया वाठोरे, साखरे ताई, खंदारे ताई,..व इतर प्रभाग क्रमांक ११ मधील प्रतिष्ठित व्यक्ती व महिला वर्ग उपस्थित होता..



